Nasik NMC Election 2022 Ward 8 – नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपला कुठलाच धक्का नाही; सर्व जागा भाजपच जिंकणार

| Updated on: Aug 21, 2022 | 6:25 PM

नाशिक :  प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली. नाशिक महापालिकेतील(Nasik NMC Election 2022) प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप सेफ झोन मध्ये आहे. प्रभाग रचनेचा कोणताही फटका भाजपला बसलेला नाही. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे चार नगरसेवक आहेत. येथे पुन्हा भाजपचे नगरसेवक जिंकून येणार आहेत. प्रभाग क्र. 8 मधील अ, ब, क, ड […]

Nasik NMC Election 2022 Ward 8 - नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपला कुठलाच धक्का नाही; सर्व जागा भाजपच जिंकणार
Follow us on

नाशिक :  प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली. नाशिक महापालिकेतील(Nasik NMC Election 2022) प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप सेफ झोन मध्ये आहे. प्रभाग रचनेचा कोणताही फटका भाजपला बसलेला नाही. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे चार नगरसेवक आहेत. येथे पुन्हा भाजपचे नगरसेवक जिंकून येणार आहेत. प्रभाग क्र. 8 मधील अ, ब, क, ड या या सर्व प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक आहेत. 2022 च्या प्रभाग रचनेतील बदलानुसार या पैकी एकही जागा रद्द झालेली नाही. या प्रभाग रचनेतील बदलाचा कोणताही धक्का भाजपला बसणार नाही. सर्व जागांवर भाजपचेच नगरसवेक असल्याने या प्रभागात भाजप सेफ झोन मध्ये आहे.

प्रभागाची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 8 ची एकुण लोकसंख्या 41585 इतकी आहे. या पैकी अनुसूतीत जातीचे 2986 मतदार आहेत तर 2985 हे मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
मनसे
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती – मालेगांव स्टँडपरिसर, चिंचबन परिसर, इंद्रकुंड, जाजुवाडी, पंचवटी विभागीय कार्यालय, एरंडवाडी, महालक्ष्मी टॉकीज परिसर, जुने भाजी मार्केट, चित्रकुट सोसायटी, भक्तीधाम परिसर, रोहिणीनगर, नवनाथनगर, राजपाल कॉलनी, कुमावत नगर, शिंदे नगर, जाधव कॉलनी, ड्रिम कॅसल परिसर, मधुबन कॉलनी परिसर, हेमकुंज परिसर, मखमलाबादनाका. क्रांतीनगर, उदय कॉलनी परिसर.

उत्तर – मखमलाबाद रोड डावातट कालव्याच्या जंक्शनपासून कालव्याच्या हद्दीने पूर्वकडे जाऊन दक्षिणेकडील भाग घेऊन, पुर्वेकडे दत्त नगर जवळील बालाजी फॅब्रीकेशन पर्यंत. तेथुन पुढे दक्षिणेकडे जाऊन कोठुळे हाईट पर्यंत तेथुन पुढे कस्तुरे निवास, तेथुन पुढे दक्षिणेकडे बाजी बंगाला पर्यंत तेथुन पुढे सुदर्शन कॉलनी गार्डन पर्यंत, पुढे सुकदेव अपार्टमेंट पर्यंत, पुढे उत्तरेकडे श्री रमेश मानभाव यांच्या बंगल्यापर्यंत. पुढे पुर्वेकडे प्रितरंग बी अपार्टमेंट पर्यंत, तेथुन पुढे उत्तरेकडे दत्त नगर गार्डन दक्षिण पूर्व कोपरा पर्यंत, पुढे पुर्वेकडे रस्त्याने समृध्दी मेडिकल पेठ रोड रस्त्यापर्यंत, तेथुन पेठरोडने दक्षिणेकडे जाऊन पश्चिमेकडील भाग घेऊन श्रीराम संकुल पावेतो, तेथुन पेठरोड ओलांडुन पेट्रोल पंप घेऊन, भगर मिल रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन पुढे पुर्वेकडे दिंडोरी रस्त्यावरील चित्रकुट सोसायटीपर्यंत.

पूर्व – दिडोरी रोड वरील चित्रकुट सोसा. पासुन दिंडोरी रस्ता ओलांडून पंचवटी पोलिस स्टेशन घेवून मेरी हायड्रो विभागाने कंपाऊंडने हायड्रो कंपाऊंडच्या पूर्व हीपावेतो, तेथुन मेरी हायड्रो कंपाऊंडने दक्षिणकडे आर.पी. विद्यालय कंपाऊंड गावतो. तेथुन संवाकुंज रस्त्यानं जुना आग्रा रोड पावेतो,

पक्षिण जुना आग्रा रोड. सेवा कुंज समोरील दिनकर हाईटस पासून, पांजरपोळ मागोल रस्त्याने व होंने जुनी पडीक व कुमार अपार्टमेंट पर्यंत तेथून पश्चिमेकडे जाधव भुवन घवून, म्हसोबा मंदिरापर्यंत तेथुन रस्ता ओलांडून समर्थ सह. बँक घेवून नरोत्तम भयन पावेतो तेथून रस्ता ओलांडून कृष्णडी टॉर इमारत घेवून समोरील रस्त्याने जयश खानावळ पर्वती देवून खोदवं सभागृह समोरील रस्त्याने गंगागोदावरी मंदीर गोदावरी नदो पोवतो, तेथुन गोयरी जहांने पश्चिमेकडे जावून उत्तरेकडील भाग घेवून होळकर पल लाइन विश्वन पुला प्रायता.

पश्चिम – गोदावरी नदीवरील चिंचवन पुलापासून लँडोनाल्याने उत्तरेकड जावून पूर्वेकडील भाग घेवून २४ मी.डी.पी रोड पावेतो तेथून एथेकडे जावून दक्षिणेकडील भाग येवून भावबंधन मंगलकार्यालयालगतच्या क्लान मखमलाबाद रोड फक्तों तेथून मखमलाबाद रस्त्याने उनकडे जावून पूर्वकडील भाग घवन केनाल पावेतो (नाशिक न.नं. ६९),

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
मनसे
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

कोणत्या एरियात कोणता नगरसेवक

प्रभाग 8 अ – नयना गांगुर्डे
प्रभाग 8 ब राधा बेंडकुळे
प्रभाग 8 क संतोष गायकवाड
प्रभाग 8 ड विलास शिंदे
प्रभाग 8 मध्ये विजयी झालेले सर्व नगरसेवक आहे भाजपचे आहेत.

नाशिक मध्ये एकूण 44 प्रभाग आहेत. या 44 प्रभागांचे मिळून नाशिक महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. यापैकी 19 अनुसूचित जाती, 10 अनुसूचित जमाती, 104 खुल्या जागा तर 67 जागा या महिलांसाठी राखीव आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदार
मनसे
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
भाजप
इतर आणि अपक्ष

असा आहे 2022 करिता अंतिम प्रभाग रचनेत आरक्षणाबाबत प्रभाग निहाय बदल

प्रभाग क्रमांक 8 अ – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 8 ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 8 क – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 8 ड – सर्वसाधारण खुला

सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता अंतिम प्रभाग रचनेत आरक्षणाबाबत कोणताही बदल झालेला नाही. याचा जबरदस्त फायदा भाजपला होणार आहे. आरक्षणही अगदी सोईचे असल्याने भाजपकडून पुन्हा एकदा जुन्या नगरसेवकांनाच संधी दिली जाऊ शकते.