नवी मुंबईः गेल्या निवडणुकीत राज्यातील राजकीय चित्र वेगळे होते, त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेवर विजय मिळवणे अथवा सत्ता मिळवणे शिवसेनेला जड जात नव्हते. मात्र सध्या मुंबईसह राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून त्याचा विपरित परिणाम नवी मुंबई महानगरपालिकेवर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करुन शिवसेनेचा वेगळा गट स्थापन केल्याने आता भाजपला मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Metropolitan Municipality) बळ मिळाले आहे, तर शिवसेनेची ताकद काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. भाजप मेळाव्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईती महानगरपालिकांवर शिंदे गट आणि भाजपचाच (Shinde-BJP) भगवा फडकविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला असल्याने आता मुंबईसह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जोरदार तयार करण्यात येत आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 39 साठी काटे टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांनी शिवसेनेला मदत केली तर मात्र शिवसेनेचे राजकारणातील चित्र वेगळे असू शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 39 (Ward no. 39)मध्ये आरक्षण जाहीर झाल्यानंतर जुन्या उमेदवारांना आता कसरत करावी लागणार आहे. प्रभाग क्र. 39 मध्ये मागासप्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणामुळे आता प्रभागांतील पारंपरिक नेतृत्वात बदल झाले असल्याने जुन्या उमेदवारांना आपल्या अस्तित्त्वासाठी लढत द्यावी लागणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजय |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 39 मध्ये दिवाळी गाव बेलापूर सेक्टर 10, सेक्टर 11, सेक्टर 12, सेक्टर 13, सेक्टर 19, सेक्टर 20, सेक्टर 21, सेक्टर 22, सेक्टर 24, सेक्टर 25, सेक्टर 26, बेलापूर गाव भाग शहाबाद फणस पाडा, अग्रलेगा, व इतर परिसर येतो. या प्रभागांमध्ये उत्तर भागात सायन, पनवेल व महामार्ग आहे तर पूर्व नवी मुंबई महानगरपालिकेचे पूर्व हद्द आहे
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |