नाशिक : राज्यातील पाच सहा मोठ्या महानगरपालिकेपैकी (Muncipal Corporation Election) एक नगरपालिका म्हणून नाशिक महानगरपालिकेकडे (NMC Election 2022) पाहिलं जातं. नाशिक महानगरपालिका काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सुरुवातीपासून चोर लावताना दिसत आहेत, भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही नाशिक मध्ये चांगला जोर लावताना दिसून आले. तर संजय राऊत हे नाशिकच्या फेऱ्या मारताना दिसून आले. त्यांनी नाशकात बैठकांचा सपाटा लावला होता. दुसरीकडून अमित ठाकरे आणि राज ठाकरे हे मनसेला यावेळी जोमाने मैदानात उतरवण्याच्या तयारीत नाशिकमध्ये अनेक बैठका घेत होते. कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी स्वतः संवाद साधत होते. त्याचवेळी भुजबळांनी यावेळी नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या वतीने जोर लावला आहे. तसाच महाविकास आघाडी सरकारच्या काळात भुजबळ नाशिकचे पालकमंत्री राहिले आहेत. सहाजिकच त्याचाही फायदा करून घेण्याचा भुजबळांचे मनसुबे आहेत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
नाशिक महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 22 कडे पाहिलं तरी तुम्हाला फार फरक दिसणार नाही. 22 च्या अ मधून जगदीश पवार यांनी गेल्यावेळी बाजी मारली होती. त्यांनी सहज विजय प्राप्त केला होता. तर 22 हे रिक्त राहिलेला आहे. 22 क मधून मात्र मधून मात्र सुनीता कोठुळे यांनी सहज विजय प्राप्त केला होता. तर 22 ड मधून पोरजे यांनी बाजी मारली होती. पोरजे केशव सीताराम यांना या ठिकाणी सहज विजय गवसला होता. यावेळचं चित्र मात्र थोडसं वेगळं दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे ही निवडणूक जास्त अटीतटीची मानली जात आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
उत्तर :- नासर्डी गोदावरी नदी संगमावरील श्री. समर्थ रामदास स्वामी पुला पासून गोदावरी नदीने दक्षिणेकडील भाग घेऊन जेलरोड संत जनार्दन स्वामी पुलापर्यंत,
पूर्व : गोदावरी नदीवरील संत जर्नादन पुलापासून पश्चिमेकडील दक्षिणेकडे जेलरोडने भाग घेऊन एम.एस.ई.बी. कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्यापर्यत.
दक्षिण :- जेलरोड वरील एम.एस.ई.बी. कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून पश्चिमेकडे निहार इमारत घेऊन अंतर्गत रस्त्याने संतोष को. ऑप. सोसा. घेऊन गिरीजा अपार्टमेंट पर्यत, तेथुन पश्चिमेकडे इंदिरा गांधी चौफुली घेऊन जुना सायखेडा रस्त्याने सहारादीप सोसा. समोरील रस्त्यापर्यंत, तेथुन दक्षिणेकडे कॅनाल रोडपर्यंत,
पश्चिम :- पुणेमहामार्ग कॅ नलरोड जंक्शनपासून पासून पुणे महामागापर्यंत ते गांधीनगर भितीपर्यंत, अशा या वॉर्डच्या सीमा आधीच्या रचनेनुसार होत्या. आता त्या बदलण्याची शक्यता आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |