नवी मुंबई : यंदाची नवी मुंबई मनपाची (Navi Mumbai Municipality) निवडणूक अत्यंत वेगळी असणार आहे. नवी मुंबईकरांना वेगळा अनुभव मिळेल. कारण यावर्षी नवी मुंबई मनपाची निवडणूक (election) प्रथमच प्रभाग पद्धतीनं होणार आहे. गेल्या सहा निवडणुकीत वॉर्ड पद्धतीनं निवडणूक झाली. एक वॉर्ड एक नगरसेवक अशा निवडणुका झाल्या. यंदा एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रभाग पद्धतीनं सत्ता कोणाच्या पारड्यात जाते, अशी भीती निर्माण झाली आहे. नव्या राजकीय (political) गणितांनी त्यात भर पडली आहे. प्रभाग 41 मधून तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्याच दृष्टिकोणातून उभेच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रमुख पक्षाचं तिकीट कुणाच्या पारड्यात जाते. वैयक्तिक करिश्मा किती काम करतो, हे निवडणुकीनंतरच कळेल.
नवी मुंबई मनपा प्रभाग 41 अ
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
नवी मुंबई प्रभाग 41 ची लोकसंख्या 19 हजार 698 आहे. अनुसूचित जातीची 1 हजार 524 लोकसंख्या आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 276 आहे. प्रभाग क्रमांक 41 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी राखीव आहे. तर प्रभाग क्रमांक 41 ब सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कळविलं. प्रभाग 41 मधून छाया म्हात्रे विजयी झाल्या होत्या. यंदा प्रभाग रचनेत बदल झाले आहेत.
नवी मुंबई मनपा प्रभाग 41 ब
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
करावे गाव, नेरुळ सेक्टर 36, सेक्टर 44, सेक्टर 46, सेक्टर 50 (पश्चिम भाग), सेक्टर 58, सेक्टर 32 सेक्टर 34, सेक्टर 38, सेक्टर 30. उत्तरेकडे ठाणे खाडी हद्दीपासून पूर्वेस सरळ रेषेत पामबीज मार्गापर्यंत तेथून पुढं ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या दक्षिणेस संत गगनगिरी महाराज चौकापर्यंत. पूर्वेस ज्वेल्स ऑफ नवी मुंबईजवळील संत गगनगिरी महाराज चौकापासून दक्षिण पूर्व दिशेने संजय वसंत जोशी चौकापर्यंत. तेथून नागदेवी मार्गाने दक्षिण पश्चिम दिशेने गणपत शेठ तांडेल चौकापर्यंत. दक्षिणेकडे पनवेल खाडी हद्दीपासून उत्तर पूर्व दिशेने सेक्टर 58, भूखंड क्रमांक 1 व 2 वनश्री सोसायटीच्या दक्षिणकडील बाजूनं पामबीच मार्गापर्यंत व तेथून दक्षिण पूर्व दिशेने सेक्टर 50 मधील जुन्या पंपहाऊसपर्यंत. पश्चिमेकडे नमुंमपाची खाडी हद्द.
नवी मुंबई मनपा प्रभाग 41 क
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
इतर |