पिंपरी चिंचवड : पिंपरी महापालिकेची (PCMC Election 2022 Ward 4) पहिली सार्वत्रिक निवडणूक 1986 मध्ये झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली आहे. वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्नींनी हे पद भूषवले आहे. आर.एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या. पवळे यांच्या काळात महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा होता. त्यानंतरच्या महापौरांमध्ये मंगला कदम, बहल व मोहिनी लांडे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. भिकू वाघेरे व मधुकर पवळे यांचे पदावर असताना निधन झाले. मोहिनी लांडे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीनंतर 2014 च्या महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे २०१४ सालच्या उत्तरार्धात या प्रवर्गातील शकुंतला धराडे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर होण्याची संधी मिळाली आहे. सध्या भाजपाचे नितिन काळजे महापौरपदी विराजमान आहेत. भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला. वॉर्ड क्रमांक चारमध्ये मागच्या पाच वर्षात भाजपच्या (bjp) उमेदवारांची सत्ता होती. तिथं पुन्हा सत्ता येण्याची शक्यता आहे. कारण राज्यातल्या राजकारणात (Politics) बदल झाल्यानंतर तिथलं वातावरण पुन्हा भाजपमय झालं आहे.
प्रभागाचे नाव – दिघी, बोपखेल
अ – भाजप – विकास डोळस
ब – भाजप – लक्ष्मण उंडे
क – भाजप – हिराबाई घुले
ड – भाजप – निर्मला गायकवाड
प्रभाग निहाल आरक्षण
4 (अ) सर्वसाधारण महिला
4 (ब) सर्वसाधारण
4 (क) सर्वसाधारण
व्याप्ती : मोशी गावठाण, गंधर्वनगरी, आदर्शनगर, डुडूळगाव, नागेश्वरनगर, सदगुरुनगर इ.
उत्तर : इंद्रायणी नदी,
पूर्व : इंद्रायणी नदीच्या तापकीर नगर कॉलनी १ पासून इंद्रायणी नगर रस्त्याने दक्षिणेस देहू आळंदी रस्ता ओलांडून एच. पी. पेट्रोल पंपाच्या लगतच्या ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी व काटे कॉलनी मधील मोकळ्या जागेने व दिघी मॅगझीन लगतच्या मोकळ्या जागेने मंजुळा कॉलनी १ व चक्रपाणी वसाहत रस्त्याने महादेव मंदिरापर्यंत.
दक्षिण : मंजुळा कॉलनी क्र. १ व चक्रपाणी वसाहत रस्ता महादेव मंदिरापासून पश्चिमेस मोकळ्या जागेने अंबिका सुपर मार्केट व श्री भगवती ग्लास अॅण्ड अॅल्युमिनियमच्या लगतच्या रस्त्याने पुणे नाशिक रस्त्याच्या स्वराज फर्निचर मॉल रोशन गार्डनपर्यंत.
पश्चिम : स्वराज फर्निचर मॉल व रोशन गार्डन समोरील नाशिक-पुणे महामार्गने उत्तरेस इंद्रायणी नदीपर्यंत.
एकूण – 39646
अ.जा. – 4646
अ.ज. -1204
प्रभाग क्रमांक 4 अ
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
मनसे | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
शिवसेना |
प्रभाग क्रमांक 4 ब
पक्ष | उमेवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग क्रमांक 4 क
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |