पुणेः राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका (Municipal election 2022) जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आता राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या घटनेचा परिणाम स्थानीक स्वराज्य संस्थांपासून ते अगदी राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषदेवरही दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर त्याचा जर परिणाम झाल्याचे दिसून आले तर वावगे वाटणा नाही. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका म्हणजे राष्ट्रवादीचा (Nationalist Congress) बालेकिल्ला समजला जातो. सध्या राज्यात सत्ताबदल झाल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचा परिणाम दिसणार का याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 25 मध्ये शिवसेनेच्या अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले, राहुल कलाटे तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे निवडून आले होते. त्यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी होती.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
भाजप | ||
मनसे | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
भाजप | ||
मनसे | ||
अपक्ष |
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 25 मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे, त्यामुळे येथील आरक्षणामुळे जुन्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याकडेही राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
भाजप | ||
मनसे | ||
अपक्ष |
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये वाल्हेकर वाडी, गुरुद्वार, डी. वाय. पाटील कॉलेज, शिंदेवस्ती, हा परिसर येतो तर उत्तर परिसरामध्ये रेल्वे लाईन आहे. पूर्व परिसरात अश्विनी हॉस्पिटल लगतच्या रेल्वे लाईन पासून दक्षिणेस ओम चौक बिजलीनगर व ओम चौकातून पश्चिमेस आकुर्डी चिखली स्पाईन रस्त्याच्या जनरल बिपिन रावत पुलापर्यंत व तिथून दक्षिणेस वाल्हेकर वाडी रस्त्यापर्यंत व रस्ता ओलांडून नाल्याने हॉटेल वाघिरे रानमाळ्यापर्यंत व त्या लगतच्या रस्त्याने दक्षिणेस पंपिंग स्टेशन ओलांडून पवना नदीपर्यंत आहे दक्षिण परिसरामध्ये पवना नदी तर पश्चिममध्ये रावेत बास्केट ब्रिज पवना नदीपासून उत्तरेस औंध रावेत बी आर टी रस्ता ओलांडून पाईपलाईन रोडने राजलक्ष्मी ग्रीन्स जवळील नाल्याच्या रेल्वे लाईन पर्यंत हा परिसर पसरलेला आहे.