पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2022) दोन प्रभागात एकूण चार वॉर्ड होते. मात्र नव्या रचनेनुसार आता या प्रभागची रचना बदलली आहे. नव्या रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांक दोनमध्ये आता एकूण तीनच वॉर्ड असणार आहेत. शिवाय हा वॉर्ड 2017 साली भाजपने जिंकला होता. 2017 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीमध्ये (Election 2022) प्रभाग क्रमांक दोन मध्ये चारही वॉर्डमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला होता. आता 2022 साली पुन्हा भाजप (Pipmari Chinchwad BJP) आपलं वर्चस्व या प्रभागात कायम ठेवतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता नव्या रचनेप्रमाणे असलेल्या तीन वॉर्डपैकी कोणता वॉर्ड कुणाला आरक्षित झाला आहे? यावरुनही अनेक गोष्टी बदलणार आहे. चला तर जाणून घेऊया 2017 साली वॉर्ड क्रमांक दोनमधील स्थिती नेमकी काय होती? नोटाला किती जणांनी मतदान केलं? एकूण मतदान तेव्हा किती होते? आणि आता नवीन रचना नेमकी कशी आहे?
चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती, सोनवणे वस्ती, कुदळवाडी इ.
प्रभाग क्रमांक 2 : एकूण 3 वॉर्ड
2अ – 2017 साली कुणाला कितं मतं?
पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रभाग क्रमांक 2 अ
पक्ष | उमेदवाराचं नाव | विजयी/आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
2ब – 2017 साली कुणाला कितं मतं?
पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रभाग क्रमांक 2 ब
पक्ष | उमेदवाराचं नाव | विजयी/आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
2क – 2017 साली कुणाला कितं मतं?
पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रभाग क्रमांक 2 क
पक्ष | उमेदवाराचं नाव | विजयी/आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
2 ड – 2017 साली कुणाला कितं मतं?
नव्या रचनेमध्ये आता प्रभाक क्रमांक दोन मध्ये फक्त तीनच वॉर्ड आहेत. त्यामुळे चौथ्या वॉर्डमधील नगरसेवकांचं काय होतं? नेमकी त्यांचं राजकीय भवितव्य काय? हे लवकरच स्पष्ट होईल.
पूर्व : इंद्रायणी नदी पासून स्वस्तिक स्पृहा रस्त्यापासून दक्षिणेस देहू आळंदी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेस नाल्यापर्यंत व त्याच नाल्याने दक्षिणेस मोकळ्या जागेपर्यंत व तेथून मोकळ्या जागेने पश्चिमेस रस्ता ओलांडून मोकळ्या जागेपर्यंत व मोकळ्या जागेने उत्तरेकडे रस्त्यापर्यंत त्याच रस्त्याने पश्चिमेस चिखली आकुर्डी रस्त्यापर्यंत व चिखली आकुर्डी रस्त्याने दक्षिणेस गणेश इंटरनॅशनल स्कुल जवळच्या वाघु साने चौक व कुणाल ग्राफीक्स पर्यंत.
दक्षिण : गणेश इंटरनॅशनल स्कुल जवळच्या कुणाल ग्राफीक्स व वाघु साने चौकालगतच्या रस्त्याने पश्चिमेस अष्टविनायक चौकातून हॉटेल तुळजाई. ताम्हाणे चौकापर्यंत.
पश्चिम : हॉटेल तुळजाई ताम्हाणे चौकापासुन उत्तेरस धनगर बाबा मंदिराच्या रस्त्याने सोनवणे वस्ती रस्त्याने पी.ई.बी. मेटल फोर्स प्रोजेक्ट पर्यंत व तेथून तळवडे चिखली शीवेवरील रस्त्याने भारत वे ब्रीज व सपना इंडस्ट्रीज यामधील रस्ता ओलांडून देहू आळंदी रस्ता ओलांडून तळवडे – चिखली शीवेने इंद्रायणी नदीपर्यंत.