PMC election 2022 | पुण्यातील प्रभाग 16 फर्ग्युसन कॉलेज, एरंडवणेमधून कोण मारणार बाजी, गेल्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विजयी

| Updated on: Jul 25, 2022 | 12:21 PM

2022 चं प्रभाग 16 चं आरक्षण : अ सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. तर ब आणि क गट सर्वसाधारण जागेसाठी राखीव आहे.

PMC election 2022 | पुण्यातील प्रभाग 16 फर्ग्युसन कॉलेज, एरंडवणेमधून कोण मारणार बाजी, गेल्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विजयी
Follow us on

पुणे : पुणे महापालिकेच्या (Pune municipal corporation ) तयारीला बहुतेक सर्व राजकीय पक्ष लागले आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या निवडणुका (election) होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं कोणत्या वॉर्डातून तयारी करावी लागेल, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या अधिकृत तिकिटासाठी फिल्डिंग लावणे सुरू आहे. विद्यमान नगरसेवकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले नव्हते. प्रभाग 16 अ मधून शिवसेनेच्या (Shiv Sena) पल्लवी चंद्रशेखर जावळे विजयी झाल्या. ब मधून अपक्ष उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी बाजी मारली. क मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुजाता सदानंद शेट्टी यांनी विजय संपादन केला. ड मधून योगेश दत्तायत्र समेळ या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकून आला. प्रभाग 16 मध्ये कोणत्याही एका पक्षाचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून येऊ शकले नाही. एकूण वैध मतांची 37 हजार 655 इतकी आहे.

प्रभाग 16 कसबा पेठ, सोमवार पेठ (आरक्षण अ)

कल्पना भोसले (अपक्ष) 1,351
पल्लवी जावळे (शिवसेना) 11,776
भारती कांबळे (अपक्ष) 515
जयश्री कांबळे (अपक्ष) 424
वैशाली रेड्डी (अपक्ष) 7,003
मनीषा सरोदे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 4,271
छाया वानभूवन (अपक्ष) 9007
नोटा 3,308

पक्षउमेदवार विजयी आघाडी
शिवसेनापल्लवी जावळे --
महाराष्ट्र नवनिर्माण सेनामनीषा सरोदे --
अपक्षकल्पना भोसले--
अपक्षछाया वानभूवन--

प्रभाग 16 कसबा पेठ, सोमवार पेठ (आरक्षण ब)

गणेश बिडकर (भारतीय जनता पक्ष) 14,220
रवींद्र धंगेकर (अपक्ष) 18,426
फयाज कुरेशी (ऑल इंडिया मजलीस इत्तेहदल मुरू) 706
शेख मुख्तार गफूर (अपक्ष) 1051
ज्योतिबा शिर्के (शिवसेना) 1683
राहुल तिकोने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 1326
नोटा 243

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवार विजयी आघाडी
भारतीय जनता पक्षगणेश बिडकर--
शिवसेनाज्योतिबा शिर्के--
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाराहुल तिकोने --
ऑल इंडिया मजलीस इत्तेहदल मुरूफयाज कुरेशी --

प्रभाग क्रमांक कसबा पेठ, सोमवार पेठ (आरक्षण क)

जकिया नईम शेख (अपक्ष) 3,092
सुजाता शेट्टी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 12,056
वैशाली सोनवणे (भारतीय जनता पार्टी) 11,927
संगीता तिकोने (भारतीय नवनिर्माण सेना) 5424
सुदर्शना त्रिगुणाईत (शिवसेना) 3,052
नोटा 1357

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेससुजाता शेट्टी--
भारतीय जनता पार्टीवैशाली सोनवणे --
भारतीय नवनिर्माण सेनासंगीता तिकोने--
शिवसेनासुदर्शना त्रिगुणाईत --

प्रभाग क्रमांक 16 कसबा पेठ (सोमवार पेठ) (आरक्षण ड)

रवींद्र चव्हाण (शिवसेना) 6470
नितीन परतानी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 7154
योगेश समेळ (भारतीय जनता पार्टी) 12,727
प्रकाश वाबळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 1395
नोटाला 1204 मतं मिळाली.

लोकसंख्या, व्याप्ती आणि आरक्षण

प्रभाग 16 ची लोकसंख्या 65 हजार 708 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 2 हजार 44 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 369 आहे. प्रभाग 16 ची व्याप्ती – डेक्कन जिमखाना, वकीलनगर, कर्वेनगर, स्वप्नशिल्प सोसायटी, अनुरेखा सोसायटी, नवसह्यांद्री सोसायटी, भांडारकर इन्स्टिट्यूट विधी महाविद्यालय, हनुमान टेकडी, कमला नेहरू उद्यान इत्यादी. 2022 चं प्रभाग 16 चं आरक्षण : अ सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. तर ब आणि क गट सर्वसाधारण जागेसाठी राखीव आहे.