पुणे : पुणे महानगर पालिका 2022 ची निवडणूक (Pune Municipal Corporation) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पालिका निवडणुकीचे पडघम (Pune Politics) वाजायलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत आणि यंदाच्या निवडणुकीत काही मुलभूत बदल झालेत. वॉर्डची रचना नव्यानं करण्यात आली आहे. आरक्षणही नव्यानं जाहीर केलं गेलंय. तसंच वॉर्डच्या संख्येवरही याचा परिणाम झाला आहे. पुणे महानगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 2 (Pune Ward no. 02) हा याआधी फुलेनगर नागपूरचाळ या नावाने ओळखला जात होता. मात्र आता हा वॉर्ड टिंगरे नगर संजय पार्क या नावाने ओळखला जाणार आहे. प्रभाग क्रमांकच्या नावासोबत प्रभागातील वॉडही कमी झालेत. याआधी चार वॉर्डचा असलेला पुणे पालिकेचा प्रभाग क्रमांक दोनचा पुणे महानगर पालिकेच्या वॉर्डात आता फक्त तीन वॉर्ड असणार आहे. दरम्यान, यातील कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित झाला आहे, यासोबत 2017 साली कोणत्या वॉर्डमधून कोण निवडून आलं होतं, याचाही आढावा घेणार आहे.
पुणे महानगर पालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधील चारपैकी तीन वॉर्ड भाजपने जिंकले होते. तर एका वॉर्डमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. आता यंदा 2022 च्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत तीनच वॉर्डात लढत होणार आहे. या तीनही वॉर्डमध्ये भाजप विजयी झेंड फडकावतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
2017 साली कोणत्या वॉर्डमधून कुणाचा विजय झाला होता, तसंच विजयी उमेदवाराला मिळालेली मतं किती होती आणि नोटाला नेमकी किती मतं पडली होती, त्याचा आढावा खालील प्रमाणे…
2022 साली काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित करण्यात आला आहे, त्यावर एक नजर टाकुयात…
पुणे महापालिका प्रभाग 1 फुलेनगर नागपूरचाळ : 2 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
मनसे | ||
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | ||
शिवसेना |
पुणे महापालिका प्रभाग 1 फुलेनगर नागपूरचाळ : 2 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
मनसे | ||
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | ||
शिवसेना |
पुणे महापालिका प्रभाग 1 फुलेनगर नागपूरचाळ : 2 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
मनसे | ||
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | ||
शिवसेना |
पुणे मनपाच्या नव्या प्रभाग रचनेनुसार पुणे पालिकेत आता एकूण 173 वॉर्ड आहेत. 173 पैकी एकूण 87 वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेत. अनुसूचित जातींसाठी एकूण 23 वॉर्ड राखीव आहे. त्यापैकी महिलांसाठी 12 वॉर्ड आरक्षित करण्यात आले. तर अनुसूचित जमातींसाठी एकूण दोन 2 वॉर्ड राखीव असून त्यापैकी महिलांसाठी 1 वॉर्ड आरक्षित करण्यात आला. सर्वसाधारण म्हणजेच ओपनसाठी एकूण जागा 148 वॉर्ड असून त्यापैकी महिलांसाठी 78 वॉर्ड आरक्षित केले गेलेत.