रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी, पाहा फोटो…

| Updated on: Dec 14, 2022 | 9:40 AM

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी...

1 / 6
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत.

2 / 6
भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. यावेळी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही भारत जोडो यात्रेत सहभागी झालेत.

3 / 6
रघुराम राजन भारत जोडोमध्ये सहभागी झाले तेव्हा राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलटही उपस्थित होते.

4 / 6
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत.

5 / 6
भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या तरूणींसोबत राहुल गांधी...

6 / 6
भारत जोडो यात्रे दरम्यान भिंतीवरील पेंटिगवर आपल्या हाताचा छाप उठवताना राहुल गांधी...