मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन (Raj Thackeray MNS Maha Adhiveshan) मुंबईत होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. तर सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी वर्णी लावत त्यांचं धडाकेबाज लाँचिंग केलं. राज ठाकरे अधिवेशनात कोणती भूमिका मांडणार, पक्षाचा अजेंडा काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. गोरेगावातील नेस्को ग्राऊण्डवर सकाळी नऊ वाजल्यापासून महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
[svt-event title=”अमित ठाकरे म्हणतात पायाखालची जमीन सरकली” date=”23/01/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ]
अमित ठाकरेंचं धडाक्यात लाँचिंग, 27 वर्षांतील पहिल्याच भाषणात म्हणाले ‘पायाखालची जमिन सरकली’ https://t.co/u0Y6Y8QhYB @mnsadhikrut #AmitThackeray @RajThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2020
[svt-event title=”अमित ठाकरे यांची मनसे नेतेपदी वर्णी” date=”23/01/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ]
अमित ठाकरेंचं धडाक्यात लाँचिंग, 27 वर्षांतील पहिल्याच भाषणात म्हणाले ‘पायाखालची जमिन सरकली’ https://t.co/u0Y6Y8QhYB @mnsadhikrut #AmitThackeray @RajThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2020
[svt-event title=”मनसेची मुलूख मैदानी तोफ रुपाली पाटील यांचं भाषण” date=”23/01/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ]
“महिलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांचा दबलेला आवाज निडरपणे मांडण्यासाठी महिला महाराष्ट्र सैनिकांतर्फे ‘मनसे रक्षाबंधन सबलीकरण पथक’ तालुकानिहाय स्थापन केलं जाणार.” – रुपाली पाटील ( @Rupalipatiltho1 ) #मनसे_अधिवेशन
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
[svt-event title=”शालिनी ठाकरेंनी ‘सक्षम महिला आणि महिला अधिकार’ हा दुसरा ठराव मांडला” date=”23/01/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ]
“‘जेंडर बजेट’ म्हणजे स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प. स्त्रियांना केंद्रस्थानी धरून स्त्रियांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणं गरजेचं.” – @ThakareShalini #मनसे_अधिवेशन
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
[svt-event title=”जयप्रकाश बाविस्करांनी ‘मराठी महाराष्ट्र’ हा पहिला ठराव मांडला” date=”23/01/2020,11:41AM” class=”svt-cd-green” ]
“महाराष्ट्रात येणारे लोंढे थोपविण्यासाठी महाराष्ट्राला विशेष दर्जा द्या. महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांना प्रामुख्याने प्राधान्य दिलं गेलंच पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे.” – @JPBaviskarMNS #मराठी_महाराष्ट्र #मनसे_अधिवेशन
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
[svt-event title=”अविनाश अभ्यंकरांनी मांडला मनसेचा प्रवास” date=”23/01/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ]
“जेट कर्मचाऱ्यांना न्याय देणारं आंदोलन, मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान चित्रपटगृहांत मिळवून दिलं, आझाद मैदानावर धर्मांधांनी जेव्हा धुडगूस घातला तेव्हा बेधडकपणे आपण मोर्च्याने त्याला उत्तर दिलं होतं.” – @AviAbhyankarMNS #मनसे_अधिवेशन
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
[svt-event title=”राज ठाकरे यांचं सुरुवातीचं भाषण” date=”23/01/2020,11:46AM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण” date=”23/01/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : #मनसे_महाअधिवेशन, मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण https://t.co/aYAkxsip52 pic.twitter.com/nEZLxDlhdp
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2020
[svt-event title=”मनसेच्या मंचावर सावरकरांचाही फोटो” date=”23/01/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ]
मनसेच्या महाअधिवेशनात मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो https://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/4irvXg4c6z
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2020
[svt-event title=”राज ठाकरे सहकुटुंब अधिवेशन स्थळी दाखल” date=”23/01/2020,9:00AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : #मनसे_महाअधिवेशन, राज ठाकरे सहकुटुंब अधिवेशनस्थळी दाखल https://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/1SsFwJGSMq
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2020
[svt-event title=”राज ठाकरे महाअधिवेशनाला रवाना” date=”23/01/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘कृष्णकुंज’हून रवाना, गोरेगावमध्ये सकाळी नऊ वाजता मनसेचं महाअधिवेशन https://t.co/kGHfDJfyJs @mnsadhikrut pic.twitter.com/FE6kSYec2K
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2020
मनसेच्या महाअधिवेशनसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनसेच्या नेत्यांनी नाराज शिवसैनिकांनाही मनसेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे महाअधिवेशनात मनसेमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांची मेगाभरती होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असण्याची चिन्हं व्यक्त केली जात आहे. झेंड्यावर सोनेरी रंगात षटकोनी राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिलं असल्याची शक्यता आहे.
मनसेचं महाअधिवेशन नेमकं कसं असेल?
महाअधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शिक्षण आणि क्रीडा विषयक ठराव मांडणार आहेत. मनसे विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी अमित ठाकरे यांना व्यासपीठावर तलवार देऊन स्वागत करणार. महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं शानदार लाँचिंग करण्याची तयारी आहे.
#मनसे_अधिवेशन #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray #MaharashtraDharma #HindaviSwarajya pic.twitter.com/G6W65kxlda
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 22, 2020
मनसेच्या महाअधिवेशनात काय?
पहिलं सत्र 9 ते 1
विविध विषयांवर पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, त्याबाबत ठराव मांडले जातील. प्रत्येक ठराव मांडण्याची जबाबदारी एका एका नेत्यावर दिली आहे. याला सूचक- अनुमोदन दिलं जाईल. (उदा- शिक्षण या विषयावर पक्षाची भूमिका काय हे जाहीर केलं जाईल)
दुसरं सत्र – 2.30 ते 5
तिसरे सत्र – 5 वाजल्यानंतर
पाहा व्हिडीओ :