Solapur MNP Ward 05
Image Credit source: tv9marathi
सोलापूर – राज्यातल्या महापालिकेच्या निवडणुका (Corporation Election) आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. फक्त राज्य निवडूक आयोगाने तारिख जाही रप करण्याचं राहिलं आहे. कारण आत्ता पालिकेच्या तयारीला अनेक पक्ष लागले आहेत. त्या अनुशंगाने बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. सोलापूर महापालिकेच्या (SMC Election 2022) देखील निवडणुका लवकरचं होणार आहेत. त्यामुळे तिथं कोणाची सत्ता येणार हेही पाहावं लागणार आहे. इच्छूक उमेदवारांनी आपली तिकीट फायनल करण्यासाठी नेत्यांची घरी येण-जाण वाढवलं आहे. कारण आत्तापर्यंत जो जवळचा कार्यकर्ता त्याला तिकीट देण्यात आलं आहे. सोलापूर (Solapur) महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार? राज्याच्या राजकारणात सोलापूर अनेक नेते आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक 5 वॉर्ड
विजयी उमेदवाराची नावं
(अ) आनंद चंदनशिवे (बसप) विजयी
(ब) स्वाती आवळे (बसप) विजयी
(क) गणेश पुजारी (बसप)विजयी
ड ज्योती बंमगोडे (बसप) विजयी
वॉर्ड मधील एकूण लोकसंख्या
एकूण – 23115
अ. जा. 3664
अ. ज. 955
वॉर्ड कुठून कुठपर्यंत
- पश्चिम-अक्कलकोट रोडवरील शांती चौकापासून उत्तरेकडे 70 फुट रिंगरोडने जुना बोरामणी नाका चौकापर्यंत
- व्याप्ती- मडडी वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, जयभवानी हॉस्पीटल, दयानंद महाविद्यालय, जोशी गल्ली व परिसर
- उत्तर-तुळजापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्ग पुलापासून पूर्वेकडे राष्ट्रीय महामार्गाने विद्यानगर राधाकृष्ण अपार्टमेंट प्ला.नं. 5/6 च्या दक्षिण कोप-यापर्यंत म्हणजेच शेळगी पुलापर्यंत
- पूर्व-विद्यानगर राधाकृष्ण अपार्टमेंट प्ला.नं. 5/6 च्या दक्षिण कोप-यापर्यंत म्हणजेच शेळगी पुलापासून दक्षिणेकडे राष्ट्रीय | महामार्गाने कृषीउत्पन्न बाजार समिती चौकापर्यंत
- दक्षिण- कृषीउत्पन्न बाजार समिती चौकापासून पश्चिमेकडे हैद्राबाद रोडने जोशी गल्ली घर नं. 27/89 च्या दक्षिणपश्चिम कोप-यापर्यंत व्हाया जुना बोरामणी नाका चौक, तेथून वायव्येकडे जोशी गल्ली घर नं. 27/24 च्या दक्षिणपूर्व कोप-यापर्यंत, तेथून पश्चिमेकडे जोशी गल्ली घर नं. 27/28 क च्या उत्तरपश्चिम कोप-यापर्यंत, तेथून दक्षिणेकडे घर नं. 14/95 च्या दक्षिणपूर्व कोप-यापर्यंत म्हणजेच जुना हैद्राबाद रोडपर्यंत, | तेथून पूढे पश्चिमेकडे रस्त्याने जोडभावी पेठ घर न. 369 /370 सिध्देश्वर एंटरप्रायझेसच्या दक्षिणपूर्व कोप-यापर्यंत
- पश्चिम जोडभावी पेठ घर न. 369/370 सिध्देश्वर एंटरप्रायझेसच्या दक्षिणपूर्व कोप-यापासून उत्तरेकडे रस्त्याने जोडभावीपेठ घर नं. 94/91 न्यु पटेल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या उत्तर पश्चिम कोप-यापर्यंत, तेथून पूढे इशान्येकडे रस्त्याने भवानी पेठ पाण्याची टाकी जवळील जोडभावी पेठ एमएसईबी ऑफीसच्या पूर्व हददीपर्यंत, तेथून पूढे वायव्येकडे रस्त्याने श्री. घोंगडे बंगल्याच्या उत्तरपश्चिम कोप-यापर्यंत, तेथून पूर्वेकडे 70 फुट रिंगरोडवरील सोनी बंगल्याच्या पूर्व हददीपर्यंत, तेथून पूढे पश्चिमेकडे 70 फुट रोडने भाऊकांत चौक मडडी वस्तीपर्यंत, तेथून पूढे उत्तरेकडे तुळजापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्ग पुलापर्यंत.
(अ)
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
शिवसेना | | |
भाजप | | |
कॉंग्रेस | | |
राष्ट्रवादी | | |
मनसे | | |
इतर | | |
(ब)
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
भाजप | | |
शिवसेना | | |
कॉंग्रेस | | |
राष्ट्रवादी | | |
मनसे | | |
इतर | | |
(क)
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
शिवसेना | | |
भाजप | | |
कॉंग्रेस | | |
राष्ट्रवादी | | |
मनसे | | |
इतर | | |