सुप्रिया सुळेंसह पतीच्या नावावर एकूण संपत्ती किती?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज सादर केलाय. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील सादर केला. करोडपती असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या नावावर एकही वाहन नाही. त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 6 कोटी 45 लाख 43 हजार 726 रुपयाने वाढ झाली आहे. तर त्यांच्यावर कोणताही गुन्हा नसून […]

सुप्रिया सुळेंसह पतीच्या नावावर एकूण संपत्ती किती?
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज सादर केलाय. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील सादर केला. करोडपती असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या नावावर एकही वाहन नाही. त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 6 कोटी 45 लाख 43 हजार 726 रुपयाने वाढ झाली आहे. तर त्यांच्यावर कोणताही गुन्हा नसून खटलाही नाही. 2013-14 साली संपत्ती 1 कोटी 14 लाख 25 हजार 376 होती.

सुप्रिया सुळे यांची मालमत्ता

रोख  रक्कम –  28 हजार 770

बँक ठेवी – 2 कोटी 83 लाख 20 हजार 872

शेअर्स – 7 कोटी 77 लाख

राष्ट्रीय बचत योजना – 7 लाख 13 हजार 500

विदेशी बँकेतील ठेवी – 2 कोटी 14 लाख 28 हजार 119

कर्ज – 6 कोटी 76 लाख 548

गाडी – एकही नाही

सोने-चांदी आणि मौल्यवान वस्तू

1 कोटी 69 लाख 04 हजार 834

एकूण मूल्य : 21 कोटी 26 लाख 96 हजार 955

मुंबई आणि पुण्यात घर

मुंबई घर –  12 कोटी 92 लाख 92 हजार

पुणे घर – 1 कोटी 73 लाख 58 हजार 578

एकूण स्थावर मालमत्ता : 18,40,39,288

एकूण जंगम मालमत्ता : 21,26,96,955

सुप्रिया सुळे यांना देणं

भाचा पार्थ पवारला देणं –  20 लाख

सुनेत्रा पवार यांना देणं – 35 लाख

सुप्रिया सुळे यांच्या तुलनेत त्यांचे पती सदानंद सुळे यांची मालमत्ता जास्त आहे.

ठेवी

95 लाख 84 हजार 302

विदेशी बँक ठेवी – 4 कोटी 35 लाख 29 हजार 644

3 कोटी 13 लाख 24 हजार 421

3 कोटी 58 लाख 58 हजार 379

शेअर्स

31 कोटी 45 लाख 97 हजार 749

राष्ट्रीय बचत योजना-

24 लाख 51 हजार 850

वैयक्तिक कर्ज –

38 कोटी 37 लाख 11 हजार 793

गाडी नाही

सोने-चांदी मौल्यवान वस्तू – 1 कोटी 85 लाख 43 हजार 337

स्थावर मालमत्ता एकूण – 4 कोटी 15 लाख 6 हजार 328

जंगम मालमता – 83 कोटी 96 लाख 24 हजार