ठाणे : राज्यातील सत्तेची चावी आपल्या खिशात ठेवताना सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक राजकारणातही आपलं वर्चस्व असावं असं वाटत असतं. अश्यात राज्यातील सत्तांतराचा रस्ता हा ठाण्यातून गेलाय. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीकडे (Thane Municipal Corporation Election 2022) सर्वाचं लक्ष लागलंय. ठाणे शिवसेनेचा बाले किल्ला, पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या राजकीय उदयाची सुरुवात ठाण्यातून झाली. ठाण्यात शिंदेंचं वर्चस्व आहे. ते ठाण्याचं प्रतिनिधित्व करतात, अश्यात ठाणे महानगर पालिकेवर (TMC Election 2022) कुणाचं वर्चस्व असणार, कुणाच्या हाती सत्तेची चावी जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रभाग क्रमांक 8 मधील स्थिती काय आहे. तिथलं राजकीय गणित काय आहे? ते समजून घेऊयात…
ईडन शॉपिंग सेंटरच्या कंपाउंड भितीपासून डोमार्ट रस्त्याने पूर्वकडे खेचरा सर्कलपर्यंत आणि त्यानंतर दोस्ती इम्पेरिया येथील घोडबंदर रस्त्यापर्यंत, घोडबंदर रोडने दोस्ती इम्पेरिया येथून दक्षिणकडे पोखरण रोड 2 पर्वत घोडबंदर रोड- पोखरण रोड नं. २ जंक्शन पासून पश्चिमेकडे पोखरण रोड क्र. २ ने MCGM पाईपलाईन पर्यत आणि त्यानंतर MCGM पाईपलाईनने पूर्वेकडे नाल्यापर्यंत हा प्रभाग पसरेलला आहे. MCGM पाइपालाईन नाला जंक्शन वायव्येकडे नाल्याने आशर रेसिडेन्सीपर्यंत ते बॅरिस्टर नाथ पे रोडपर्यंत आणि त्यानंतर बॅरिस्टर नाथ पै रस्त्याने लोकपुरम शॉपिंग येथील लोकपुरम कंपाऊंड भितीपर्यंत आणि त्यानंतर लोकपुरम कंपाउंड भितीपासून तानसेन सोसायटी येथील सुरेंद्र इंडस्ट्रीजच्या मुख्य रस्त्यापर्यंत, आणि त्यानंतर सुरेंद्र इंडस्ट्रीज मुख्य रस्त्याने काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौकापर्यंत आणि त्यानंतर बॅरिस्टर नाथ पे रोडने इडन शॉपींग सेंटर कंपाउंड भितीपर्यंत, त्यानंतर कंपाउंड भितीने डीमार्ट रोडपर्यंत हा प्रभाग आहे.
प्रभाग क्रमांक 8 अ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 8 ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 8 क सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 8 अ देवराम लक्ष्मण भोईर
प्रभाग क्रमांक 8 ब उषा संजय भोईर
प्रभाग क्रमांक 8 क निशा रविंद्र पाटील
प्रभाग क्रमांक 8 ड संजय देवराम भोईर
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
अपक्ष |