TV9-Cvoters Opinion Poll : सर्वात ताज्या ओपिनियन पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला उत्तर प्रदेशात मोठा झटका बसल्याचं दिसतंय. देशातलं सर्वात मोठं आणि सर्वाधिक जागा (80) असणारं राज्य उत्तर प्रदेशात एनडीएच्या वाट्याला केवळ 28 जागा मिळताना दिसत आहेत. तर सपा आणि बसपा यांचा 48 जागांवर विजय होत असल्याचा अंदाज टीव्ही 9 आणि सी-व्होटरच्या सर्व्हेत वर्तवण्यात आलाय. यूपीएला उत्तर प्रदेशात फक्त चार जागा मिळताना दिसत आहेत. देशभरातील 543 जागांपैकी एनडीएला 261, यूपीएला 143 आणि इतर पक्षांना 139 जागांचा अंदाज आहे. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
2014 च्या तुलनेत अनेक राज्यात एनडीएच्या जागा कमी होत आहेत. तर पश्चिम बंगाल, ओदिशा या राज्यांमध्ये भाजपला 2014 च्या तुलनेत फायदा होताना दिसतोय. 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात एनडीए आणि यूपीएमध्येच प्रमुख लढत आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळताना दिसत नाही. पण 2014 च्या तुलनेत महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या जागा घटणार असल्याचा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आलाय.
उत्तर प्रदेशात कुणाला किती मतं? (%)
NDA UPA MGB OTH
43.4 08.9 44.0 3.7
उत्तर प्रदेशात कुणाला किती जागा?
TOTAL NDA UPA MGB
80 28 04 48
बिहारमध्ये कुणाला किती मतं? (%)
NDA UPA OTH
52.6 40.8 06.6
बिहारमध्ये कुणाला किती जागा?
TOTAL NDA UPA OTH
40 36 04 00
गुजरातमधील मतांची टक्केवारी
NDA UPA OTH
58.2 33.9 07.9
गुजरातमधील जागांचं चित्र
TOTAL NDA UPA OTH
26 24 02 00
महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी
NDA UPA OTH
48.1 37.6 14.3
महाराष्ट्रातील जागांची टक्केवारी
TOTAL NDA UPA OTH
48 34 14 00
मध्यप्रदेशातील मतांची टक्केवारी
NDA UPA OTH
48.2 44.2 07.6
मध्यप्रदेशातील जागांचा अंदाज
TOTAL NDA UPA OTH
29 23 06 00
छत्तीसगडमधील मतांची टक्केवारी
NDA UPA OTH
43.0 45.5 11.5
छत्तीसगडमधील जागांचा अंदाज
TOTAL NDA UPA OTH
11 05 06 00
राजस्थानमधील मतांची टक्केवारी
NDA UPA OTH
34.3 37.6 11.1
राजस्थानमधील जागांचा अंदाज
TOTAL NDA UPA OTH
25 17 08 00
पश्चिम बंगालमध्ये मतांची टक्केवारी
NDA TMC UPA
35.4 41.6 9.3
पश्चिम बंगालमध्ये जागांचा अंदाज
TOTAL NDA TMC OTH
42 08 34 00
ओदिशामध्ये मतांची टक्केवारी
NDA UPA BJD OTH
37.4 20.3 34.2 08.1
ओदिशामध्ये जागांचा अंदाज
TOTAL NDA BJD UPA
21 11 10 00
दिल्लीतील मतांची टक्केवारी
NDA UPA AAP OTH
47.5 22.9 22.7 7.4
दिल्लीतील जागांचा अंदाज
TOTAL NDA UPA AAP OTH
07 07 00 00
हरियाणात मतांची टक्केवारी
NDA UPA INLD OTH
42.6 33.6 13.7 10.1
हरियाणात जागांचा अंदाज
TOTAL NDA UPA INLD OTH
10 07 03 00 00
पंजाबमध्ये मतांची टक्केवारी
NDA UPA AAP OTH
34.3 37.6 17.0 11.1
पंजाबमध्ये जागांचा अंदाज
TOTAL NDA UPA AAP OTH
13 1 12 00 00
ईशान्य भारतातील मतांची टक्केवारी
NDA UPA OTH
38.0 32.0 30.0
ईशान्य भारतातील जागांचा अंदाज
TOTAL NDA UPA OTH
25 13 10 02
दक्षिण भारतातील जागांचा अंदाज
TOTAL NDA UPA OTH
130 23 62 45
देशभरातील मतांची टक्केवारी कशी असेल?
NDA UPA OTH
42.7 30.3 27.0
देशभरात कुणाला किती जागा?
TOTAL NDA UPA OTH
543 261 143 139