LIVE: अभिनेत्री माही गिलवरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

| Updated on: Jun 20, 2019 | 4:12 PM

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींची वेगवान माहिती एका क्लिकवर...

LIVE: अभिनेत्री माही गिलवरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक
Follow us on

[svt-event title=”अभिनेत्री माही गिल हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक” date=”20/06/2019,4:09PM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री माही गिल हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक, न्यायालयाकडून 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी, कृष्णा सोनार, सोनू दास, सुरज शर्मा अशी आरोपींची नावे [/svt-event]

[svt-event title=”मोठ्या प्रतिक्षेनंतर नागपुरात पावसाचे आगमन” date=”20/06/2019,4:02PM” class=”svt-cd-green” ] मोठ्या प्रतिक्षेनंतर नागपुरात पावसाचे आगमन, उकाड्यापासून नागपूरकरांना मोठा दिलासा [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेकडील औरंगाबाद पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा” date=”20/06/2019,3:41PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेकडील औरंगाबाद पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा, अतुल सावे यांची मंत्रीपदी निवड झाल्यावर भाजपची मागणी, भाजपकडून शहराच्या सर्वांगीण विकासाचे कारण [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमधील काळाराम मंदिरासमोर पुरातन पायऱ्या सापडल्या” date=”20/06/2019,3:38PM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील काळाराम मंदिरासमोर पुरातन पायऱ्या सापडल्या, खोदकामादरम्यान लक्षात आले, पुरातन भुयारी मार्ग असण्याची शक्यता, याआधीही भुयारी मार्ग सापडला होता [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली” date=”20/06/2019,3:35PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तातडीने संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली, उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात होणार बैठक, विधानसभा निवडणुकीच्या आढाव्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”केडीएससी उपमहापौराला शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी” date=”20/06/2019,3:30PM” class=”svt-cd-green” ] केडीएससी उपमहापौराला शिवीगाळ, आरोपी उमेश साळुंखेकडून कार्यालयात येऊन जीवे ठार मारण्याचीही धमकी, रस्त्यावर अनधिकृत बांधकामाविरोधात प्रश्नाची पार्श्वभूमी, आरोपी साळुंखेवर अनधिकृत बांधकामाचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”नांदगावात किरकोळ वादातून आई आणि मुलाची विष घेत आत्महत्या” date=”20/06/2019,3:20PM” class=”svt-cd-green” ] नांदगावमधील जळगाव खुर्दमध्ये किरकोळ वादातून आई आणि मुलाची विष घेत आत्महत्या, मंदाबाई सरोदे आणि गणेश सरोदे अशी मृतांची नावे, घटनेमुळे परिसरात शोककळा [/svt-event]

[svt-event title=”मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला” date=”20/06/2019,12:37PM” class=”svt-cd-green” ] मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कोपर्डी घटनेतील पीडितेचे आई-वडिलही हजर, मोर्चा काळात मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा करणार [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी-कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे करबुडे बोगद्यात अडकली” date=”20/06/2019,12:22PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे करबुडे बोगद्यात अडकली, पाऊण तासानंतर दुसरं इंजिन उपलब्ध [/svt-event]

[svt-event title=”मॉलमध्ये पार्किंग मोफक करा, शिवसेना नगरसेवकांची मागणी” date=”20/06/2019,12:19PM” class=”svt-cd-green” ] नाशिककरांची लुट थांबवा, मॉलमध्ये पार्किंग मोफक करा, शिवसेना नगरसेवकांची मागणी, महासभेत फलक फडकावले [/svt-event]

[svt-event title=”उत्तरप्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कधी घेणार? : प्रियांका गांधी” date=”20/06/2019,12:13PM” class=”svt-cd-green” ] उत्तरप्रदेशमध्ये महिलांना दहशतीच्या वातावरणात ढकललं जात आहे, उत्तरप्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कधी घेणार? प्रियांका गांधींचा सवाल


[/svt-event]

[svt-event title=”पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, याला जबाबदार कोण? : अजित पवार” date=”20/06/2019,12:06PM” class=”svt-cd-green” ] पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, याला जबाबदार कोण? अजित पवारांचा विधानसभेत सवाल [/svt-event]

[svt-event title=”कोयना धरण परिसरात 4.8 रिश्टर तीव्रतेचे भुकंपाचे धक्के” date=”20/06/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ] कोयना धरण परिसरात सौम्य भुकंपाचे धक्के, 4.8 रिश्टर तीव्रता, परिसरात काळजीचे वातावरण [/svt-event]

[svt-event title=”बनावट मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती वाढली” date=”20/06/2019,8:46AM” class=”svt-cd-green” ] बनावट मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती वाढली, एकूण 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्पपेपर जप्त, बनावट सही शिक्क्यांसह विक्री, विश्रामबाग पोलिसांकडून एकाच कुटुंबातील तिघांना अटक [/svt-event]

[svt-event date=”20/06/2019,8:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”छत्तीसगडमध्ये वऱ्हाडी वाहन आणि मालवाहक ट्रकच्या अपघातात 8 ठार, 24 जखमी” date=”20/06/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगडमध्ये वऱ्हाडी वाहन आणि मालवाहक ट्रकमध्ये भीषण अपघात, 8 ठार, 24 जखमी, जखमींमध्ये दोघांचीह प्रकृती गंभीर, चालकाने झोप लागल्याने घटना [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी ईडीचे छापे” date=”20/06/2019,7:54AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी ईडीचे छापे, बांधकाम व्यावसायिक, सराफ व्यावसायिक यांच्यासह माजी नगरसेवकांचा समावेश, कारवाईदरम्यान कमालीची गुप्तता [/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या चर्चगेट येथील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग” date=”20/06/2019,7:16AM” class=”svt-cd-green” ] मुंबईच्या चर्चगेट येथील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, कागदपत्रे आणि स्टेशनरी जळून खाक, अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल, आग नियंत्रणात [/svt-event]