[svt-event title=”पाच महिन्यांत 36 हजार 431 मुंबईकरांना कुत्र्यांचा चावा, राज्यमंत्री योगेश सागर यांची माहिती” date=”22/06/2019,12:57PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांवर हल्ला करण्याच्या प्रमाणात वाढ, गेल्या 5 महिन्यात मुंबईत 36 हजार 431 जणांना कुत्रे चावल्याची धक्कादायक बाब उघड, राज्यमंत्री योगेश सागर यांची विधानसभेत माहिती [/svt-event]
[svt-event title=”नाशिक शहरात घरफोडीचे सत्र सुरूच” date=”22/06/2019,12:50PM” class=”svt-cd-green” ] नाशिकरोड परिसरात रात्री 2 ठिकाणी घरफोडी, कमला पार्क रो हाऊस सोसायटीतील दोन घरात चोरी, लाखो रुपयांच्या सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास, ठाकरे आणि गायकवाड कुटुंबियांची घरात चोरी [/svt-event]
[svt-event title=”अभिजीत बिचुकले जिल्हा न्यायालयात हजर ” date=”22/06/2019,12:48PM” class=”svt-cd-green” ] सातारा : अभिजीत बिचुकलेला जिल्हा न्यायालयात हजर केले, या सर्व राजकीय खेळ्या असून मला अडकवलं जातंय, अभिजीत बिचुकलेचा दावा [/svt-event]
[svt-event title=”लोणावळा : बेकायदा प्लास्टिक विक्री करणार्या 18 दुकांनांवर कारवाई; 350 किलो प्लास्टिक जप्त” date=”22/06/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ] लोणावळा : बेकायदा प्लास्टिक विक्री करणार्या 18 दुकांनांवर कारवाई; 350 किलो प्लास्टिक जप्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई, सुमारे एक लाखाहून अधिक किमतीचे प्लास्टिक जप्त, जप्त करण्यात आलेले प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त [/svt-event]
[svt-event title=”अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी अर्थशास्त्रीय सोबत आज महत्त्वाची बैठक” date=”22/06/2019,9:02AM” class=”svt-cd-green” ] अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी अर्थशास्त्रीय सोबत आज महत्त्वाची बैठक, येत्या 5 जुलैला सरकार अर्थसंकल्प सादर करणार, या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित असणार [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर – मुंबई विमानसेवेला 17 जुलैपासून पुन्हा सुरुवात” date=”22/06/2019,9:02AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर – मुंबई विमानसेवेला 17 जुलैपासून पुन्हा सुरुवात ट्रू जेट एअरलाइन देणार विमानसेवा, 1 वर्षानंतर पुन्हा विमानसेवा सुरु होणार [/svt-event]
[svt-event title=”WORLD CUP 2019 : आज टीम इंडिया अफगाणिस्तानशी भिडणार” date=”22/06/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] सलग चारही सामन्यातील तीन सामन्यात विजयी (एक सामना रद्द) ठरलेली टीम इंडियाचा सामना आज अफगाणिस्तानशी होणार आहे. विजय शंकरचा दुखापतीतून सावरल्याचा दावा, तर शिखर धवनच्या जागी रिषभ पंतला संधी मिळणार [/svt-event]
[svt-event title=” अभिजित बिचुकलेला आज न्यायलयात हजर केले जाणार” date=”22/06/2019,7:43AM” class=”svt-cd-green” ] बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला सातारा पोलिसांकडून बेड्या, साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉसच्या घरातून अटक, आज न्यायलयात हजर केले जाणार [/svt-event]
[svt-event title=”साताऱ्यानंतर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के” date=”22/06/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यानंतर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, काही ठिकाणी घरांना भेगा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण [/svt-event]