[svt-event title=”तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर” date=”21/06/2019,12:35PM” class=”svt-cd-green” ] तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर, विरोधकांचे अनेक आक्षेप, लोकसभेत गोंधळ [/svt-event]
[svt-event title=”दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी कळसकरच्या घराची झाडाझडती” date=”21/06/2019,10:17AM” class=”svt-cd-green” ] दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी कळसकरच्या घराची झाडाझडती, कोल्हापूर एटीएसची केसापुरी येथे कारवाई, औरंगाबाद शहरातही तपासणी [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात पार्किंग चालकावर 25-30 जणांचा काठ्या कोयत्यांनी हल्ला” date=”21/06/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात पार्किंग चालकावर 25-30 जणांचा काठ्या कोयत्यांनी हल्ला, पुणे-नगररोडवरील खांदवे परिसरातील घटना, पार्किंग चालकासह अनेकजण गंभीर जखमी [/svt-event]
[svt-event title=”नागपूरमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमातच रासायनिक किटकनाशकांची फवारणी” date=”21/06/2019,8:10AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमातच रासायनिक किटकनाशकांची फवारणी, लहान मुलेही योगासनाला उपस्थित, डासांच्या नियंत्रणासाठी मनपा कर्मचाऱ्यांची कृती, मास्कशिवाय नियम धाब्यावर बसवत फवारणी, मंचावर नितीन गडकरीही हजर [/svt-event]
[svt-event title=”अहमदनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून दोघांची हाणामारी, एकाचा मृत्यू” date=”21/06/2019,7:53AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून दोघांची हाणामारी, पंक्चरच्या हत्याराने हल्ला, एकाचा मृत्यू, कृष्णा गायकवाड असे आरोपीचे नाव, आरोपी स्वतः तोफाखाना पोलीस स्टेशनमध्ये हजर [/svt-event]
[svt-event title=”वसईत मर्चंड इंडस्ट्रीयलमध्ये 3 कंपन्यांना भीषण आग” date=”21/06/2019,7:43AM” class=”svt-cd-green” ] वसईत मर्चंड इंडस्ट्रीयलमध्ये 3 कंपन्यांना भीषण आग, पट्टा, केमिकल आणि स्टील बफिनच्या 3 कंपन्या आणि 10-15 दुकाने जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला यश [/svt-event]
[svt-event title=”आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरात योगाभ्यास” date=”21/06/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ] आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतासह 150 देशांमध्ये योगाभ्यास, देशभरात मंत्र्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही हजेरी, शाळा महाविद्यालयांमध्येही योग कार्यक्रम [/svt-event]