मुंबई : वसई विरार महापालिकेच्या (Vasai Virar) निवडणुकीत (Election) यंदा काही तरी वेगळं पाहायला मिळणार आहे. कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून वसई विरार पालिकेच्या क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे इतर पक्षांनी आत्तापासून आपली मतदारांवरती पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना होणारी पालिकेची निवडणुक देखील एकत्र लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे राजकारणातील सुत्र देखील समजतील.
मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत तिथं बहुजन विकास आघाडीला अधिक महत्त्व होतं. सध्या तिथं त्यांची पकड कमी झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांनी तिथं आत्तापासून राजकीय पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे.
एकूण – 26444
अ.जा. – 462
अ.ज – 4595
श्रीमती रंजना लाडक्या थालेकर
व्याप्ती – दिवणमान गाव, सनसिटी परीसर, नवयुग नगर भाग, कौल सिटी, चुळणा गाव, महात्मा फुले नगर, युनिटी नगर मणिटेपार उद्यान परीसर, चुळणा रोड परीसर
उत्तर : गोगटे सॉल्ट मार्गे सनसिटी एम एस ई बी स्विचींग स्टेशन ते सनसिटी रस्त्यामार्गे सहकार भांडार
पूर्व : सहकार भांडार ते रस्त्या मार्गे बसीन बंगाल क्लब सर्कल ते ६० फुटी | रस्त्यामार्गे सिद्धी विनायक इमारत ते न्यु दिवाण कॉलनी मार्गे दिवाणमान | तलाव सर्कल ते साईबाबा मंदिर चौक ते दिनदयाळ मार्गे पार्वती क्रॉस सर्कल पर्यंत
दक्षिण : पार्वती क्रॉस सर्कल ते वसई मुख्य रस्त्यामार्गे कौलसिटी गेट पर्यंत
पश्चिम : कौलसिटी गेट ते चुळणा गाव सरहद्दी मार्गे रुबी बॅन्क्वेटस ते पिर बाबा दर्गा ते गोगटे सॉल्ट पर्यंत.
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |