Marathi News Rashi bhavishya Astrology After 20 years very auspicious Raja Yoga is coming together Sun and Jupiter will favor these signs
Astrology : 20 वर्षानंतर जुळून येतोय अत्यंत शुभ राजयोग, ‘या’ राशींवर होणार सूर्य आणि गुरूची कृपा
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, (Astrology) जेव्हा एखादा ग्रह विशिष्ट कालावधीसाठी संक्रमण करतो. मग अनेक प्रकारचे योग तयार होतात. हे योग शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे असू शकतात. आता 20 वर्षांनी चार राजयोग तयार होणार आहेत. हे राजयोग म्हणजे नीचभंग, शश, बुधादित्य आणि हंस राजयोग. ज्योतिषशास्त्रानुसार हे चार राजयोग 3 राशींसाठी फायदेशीर ठरतील. या काळात लाभ आणि प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.