मेष : या राशीच्या लोकांना गुरूचा फायदा होणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. व्यावसायात प्रगतीचे संकेत आहेत. बहीण-भावाला आर्थिक फायदा होईल. जोडीदारासोबत एक चांगला वेळ तुम्ही घालवणार आहात.
मिथुन : नोकरी-व्यवसायात शुभ संकेत मिळतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. वैवाहिक जीवनातून आपल्याला खूप आनंद मिळणार आहे. चांगला वेळ जाईल. मानसिक त्रासापासून आपली सुटका होणार आहे.
तुळ : कामाच्या ठिकाणी सफलता मिळणार आहे. भाग्य आपली साथ देणार आहे. जोडीदाराची साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
वृश्चिक : नोकरीमध्ये प्रगतीचा योग आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे योग आहेत. व्यावसायात आर्थिक प्रगती होईल. आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.