Marathi News Rashi bhavishya Astrology Kubera's blessings are on the people of this zodiac sign, they get a lot of money in the treasury
Astrology : या राशीच्या लोकांवर असतो कुबेराचा आशीर्वाद, तिजोरीत लागतात पैश्यांच्या राशी
मुंबई : ज्योतिषशास्त्रात 12 राशी सांगितल्या आहेत. यापैकी काही राशी खूप भाग्यवान मानल्या जातात. यामध्ये जन्मलेल्या लोकांना भगवान कुबेर जन्मापासूनच वरदान देतात. हे लोकं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि जगात एक आदर्श ठेवतात. या राशींवर पैशांचा पाण्यासारखा पाऊस पडतो. त्यांना नाव, कीर्ती, संपत्ती आणि जगातील सर्व काही मिळते. जगातील निवडक श्रीमंतांमध्ये त्यांची गणना होते. चला जाणून घेऊया, त्या कोणत्या राशी आहेत.