प्रत्येक राशीच्या (zodiac sign) व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. कुणी शांत तर कुणी रागीट (angry) असतात. शांत स्वभावाच्या लोकांचा सहसा त्रास होत नाही पण रागीट लोकांचा सगळ्यांचा तिटकारा असतो. अशा लोकांच्या तोंडी न लागलेच बरे असे अनेकांना वाटते. अनेकदा आपल्या परिवारात, मित्रमंडळीत किंवा कामकाजाच्या ठिकाणी रागीट स्वभावाच्या लोकांशी आपली गाठ पडते. असे लोकं अनेकांसाठी नावडते असतात. अशा कोणत्या राशी आहेत ज्या राशींच्या मुली रागीट आणि हट्टी स्वभावाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, (Astrology) काही राशींच्या मुलींना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या राशींवर ग्रहांचा प्रभाव असतो. जेव्हा हे ग्रह शुभ आणि अशुभ असतात, त्यानुसार त्याचा परिणाम दिसून येतो. चला तर मग जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)