Mahashivratri Special : शनीच्या वक्रदृष्टीने भयभीत आहात? महाशिवरात्रीच्या दिवशी करा या मंत्रांचा जाप

| Updated on: Feb 18, 2023 | 9:33 AM

जर एखाद्या व्यक्तीने महाशिवरात्रीला भगवान शिवाच्या या मंत्रांचा जप केला तर शनिदेव त्यांचे काहीच नुकसान करू शकत नाही.

Mahashivratri Special : शनीच्या वक्रदृष्टीने भयभीत आहात? महाशिवरात्रीच्या दिवशी करा या मंत्रांचा जाप
महाशिवरात्री
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई , शनिदेव (Shanidev) हे कर्माचा दाता आणि कठोर देवता म्हणून ओळखले जातात. शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात आणि त्यानुसार फळ देतात. शनीची वाईट नजर किंवा क्रोध माणसाचा नाश करतो पण शास्त्रानुसार शनि भोलेनाथच्या भक्तांवर वाईट नजर टाकत नाही. शनीची साडेसाती (Sadesati) असूनही महादेवाच्या भक्तांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मकर राशीसाठी शनीची साडेसाती आणि अडिचकी चालू आहे. त्यामुळे या लोकांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो पण ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने महाशिवरात्रीला भगवान शिवाच्या या मंत्रांचा जप केला तर शनिदेव त्यांचे काहीच नुकसान करू शकत नाही.

महाशिवरात्री 2023 ला करा हे उपाय

ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमचीही शनीच्या साडेसाती मधून जात असाल तर भगवान शंकराची पूजा करा. या दिवशी शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी महाशिवरात्रीला भोलेनाथाची पूजा करावी, असे ज्योतिषी सांगतात. यासोबतच विधी विधानासह महादेवाच्या 51 मंत्रांचा जप करावा.

हे सुद्धा वाचा

महाशिवरात्रीला या मंत्रांचा जप करा

ऊँ रुद्राय नमः।

ऊँ शर्वाय नमः।

ऊँ भवाय नमः।

ऊँ उग्राय नमः।

ऊँ भीमाय नमः।

ऊँ पशुपतये नमः।

ऊँ ईशानाय नमः।

ऊँ महादेवाय नमः।

ऊँ शिवाय नमः।

ऊँ महेश्वराय नमः।

ऊँ शंभवे नमः।

ऊँ पिनाकिने नमः।

ऊँ शशिशेखराय नमः।

ऊँ वामदेवाय नमः।

ऊँ विरूपाक्षाय नमः।

ऊँ कपर्दिने नमः।

ऊँ नीललोहिताय नमः।

ऊँ शंकराय नमः।

ऊँ शूलपाणये नमः।

ऊँ खट्वांगिने नमः।

ऊँ विष्णुवल्लभाय नमः।

ऊँ शिपिविष्टाय नमः।

ऊँ अंबिकानाथाय नमः।

ऊँ श्रीकण्ठाय नमः।

ऊँ भक्तवत्सलाय नमः।

ऊँ त्रिलोकेशाय नमः।

ऊँ शितिकण्ठाय नमः।

ऊँ शिवा प्रियाय नमः।

ऊँ कपालिने नमः।

ऊँ कामारये नमः।

ऊँ अन्धकासुरसूदनाय नमः।

ऊँ गंगाधराय नमः।

ऊँ ललाटाक्षाय नमः।

ऊँ कालकालाय नमः।

ऊँ कृपानिधये नमः।

ऊँ परशुहस्ताय नमः।

ऊँ मृगपाणये नमः।

ऊँ जटाधराय नमः।

ऊँ कैलाशवासिने नमः।

ऊँ कवचिने नमः।

ऊँ कठोराय नमः।

ऊँ त्रिपुरान्तकाय नमः।

ऊँ वृषांकाय नमः।

ऊँ वृषभारूढाय नमः।

ऊँ भस्मोद्धूलितविग्रहाय नमः।

ऊँ सामप्रियाय नमः।

ऊँ स्वरमयाय नमः।

ऊँ त्रयीमूर्तये नमः।

ऊँ अनीश्वराय नमः।

ऊँ सर्वज्ञाय नमः।

ऊँ परमात्मने नमः।

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)