ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) कोणत्याही व्यक्तीच्या नावावरून त्याचे जीवन आणि स्वभाव याबद्दल खूप काही जाणून घेता येते. असे मानले जाते की प्रत्येक ग्रहांचे प्रत्येक अक्षराशी काही ना काही नाते असते (Name Astrology). आज आपण अशाच नावाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. ज्योतिषशास्त्रानुसार या नावाच्या मुली आपल्या पार्टनरवर खुप प्रेम करणाऱ्या असतात, याशिवाय त्या रोमँटिक देखील असतात.
ज्या मुलींचे नाव A या अक्षरावरून सुरू होते त्या दिसायला खुपच आकर्षक असतात. या मुली आपल्या स्वभावाने कोणाचेही मन
जिंकून घेतात. जर यांना कोणाशी प्रेम झाले तर त्या पूर्णपणे समर्पित होतात. प्रेमाच्या बाबतीत या मुली खूप प्रामाणिक असतात.
मुलं या मुलींकडे खुप लवकर आकर्षित होतात.
ज्या मुलींच्या नावाचे पहिले अक्षर N वरून सुरू होत असते त्या शांत स्वभावाच्या असतात आणि बाकीच्या मुलींपेक्षा यांचा स्वभाव थोडा
वेगळा असतो. यांच्या वेगळ्या अंदाजामुळे मुले यांच्याकडे आकर्षित होतात. या मुली आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात.
त्यांच्या सुख दुःखात कायम त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात.
ज्या मुलींचे नाव P या अक्षरावरून सुरू होते त्यासुद्धा आपल्या जोडीदारावर प्रेम करणाऱ्या असतात. या मुली आपल्या जोडीदाराल
खुश ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मुलं या नावाच्या मुलींकडे लवकर आकर्षित होतात. या
मुली आपले नाते प्रामाणिक पणे निभावतात.
ज्या मुलींचे नाव S या अक्षरावरून चालू होते त्या मुली आपल्या जोडीदाराला स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपतात. त्या कोणत्याही परिस्थितीत
आपल्या जोडीराचा विश्वासघात करीत नाही. या मुली आपल्या जोडीदाराशी आयुष्यभर एकनिष्ठ असतात. यांच्या लोभस स्वभावामुळे मुलं
यांच्याकडे आकर्षित होतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)