Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 11 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Sep 10, 2023 | 8:06 PM

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

2 / 10
चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळेल. वडिलधाऱ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल. कला क्षेत्राशी निगडीत लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल. काही ठिकाणी सत्कारही होऊ शकतो. सामाजिक स्थिती भक्कम व्हावी यासाठी समाज उपयोगी कार्य करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. कोणाशीही बोलताना संयम ठेवा. उगाचच भांडणं होतील असं वागू नका. घरगुती वस्तूंसाठी पैसा खर्च करावा लागेल. शुभभ अंक 11 आणि शुभ रंग नारंगी राहील.

5 / 10
आजचा दिवस धीर धरा आणि कामावर लक्ष केंद्रीत करा. मित्रांची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. हाती घेतलेलं काम त्यांच्या मदतीने पूर्ण होईल. एकंदरीत दिवस चांगला जाईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आज काही कारणास्तव तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. एखाद्या घटनेमुळे तुम्ही व्यथित व्हाल. त्यामुळे संपूर्ण दिवस त्या विचाराने त्रस्त होऊन जाल. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग ग्रीन राहील.

7 / 10
आजच्या दिवस तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणीही नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडेल. आपल्या कामावरील लक्ष विचलीत होईल. त्यामुळे काही चुका आपल्या हातून घडतील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग ग्रे असेल.

8 / 10
आज आत्मविश्वास दुणावलेला राहील. दिवसभर ठरवलेली कामं योग्य वेळेत पूर्ण होतील. सरकारी कामंही वेळेत पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
आजच्या दिवसात बरीच चांगली कामं होतील. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. राजकारणात अपेक्षित घडामोडी घडतील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
आज काही लोकांकड़ून अपमान सहन करावा लागू शकतो. आर्थिक स्थितीवर तुम्हाला फटका बसू शकतो. प्रेमप्रकरणात कलह निर्माण होऊ शकतो. मुलांकडून चांगली कामगिरी होईल. शुभ अंक 14 आणि शुभ अंक गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)