Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 13 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Nov 12, 2023 | 10:10 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज काही गोष्टींमुळे त्रास होईल. त्यामुळे कामावरचं मन उडून जाईल. दिवसाखेर आपण केलेल्या चुकांचा मनस्ताप करावा लागेल. डोकं शांत ठेवा. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
आज काही गोष्टी बरोबर जुळून येतील. त्यामुळे आर्थिक फायदा होईल. संधीचं सोनं करा. हाती आलेली संधी सोडू नका. जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
आवडती वस्तू खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पण वस्तू घेण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. नाहीतर वस्तू धूळ खात पडून राहण्यात अर्थ नाही. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आज काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे दिवसाची सुरुवात एकदम बेस्ट होईल. मेहनत करत राहा. तुम्हाला योग्य ते फळ नक्कीच मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील

6 / 10
करिअरच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वाची पावलं उचलू शकता. पण आपलं दूरोगामी नुकसान तर होणार नाही ना याची काळजी घ्या. भागीदारीच्या धंद्यात फायदा होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
तुम्हाला केलेल्या कामाचा आज फायदा होईल. वरिष्ठांकडून कौतुकांची थाप पाठीवर पडेल. त्यामुळे उत्साह दुणावलेला राहील. कौटुंबिक पातळीवर मोठी बातमी कानावर पडेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गोल्डन राहील.

8 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला किती महत्त्वाचा असतो. याची प्रचिती आज तुम्हाला येईल. मोठं नुकसान टळल्याने देवाचे आभार माना. गुंतवणूक करताना काळजी घ्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
दिवसाची सुरुवात सकारात्मक झाल्याने कामं झटपट आटपाल. केलेल्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. जोडीदाराच्या म्हणणं ऐकून घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आरोग्य विषयक तक्रार वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. जरासा हलगर्जीपणा महागात पडू शकतो. देवाचं नामस्मरण आणि ध्यान करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)