Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 23 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Oct 22, 2023 | 7:03 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आज तुम्ही आनंदी आणि कामात व्यस्त असाल. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मदतीने नवीन योजना राबवाल. तुम्ही जवळच्या नातेवाईकाला भेट देऊ शकता. मित्रांसोबत फिरण्याचा प्लान आखू शकता. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आजचा दिवस आळसावलेला राहील. त्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकते. लांबचा प्रवास करणं टाळा. गुप्तशत्रू आणि विरोधकांपासून सावध रहा. प्रेमप्रकरणात धीर धरावा आणि वाद टाळावेत.शुभ अंक 22 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
आतापर्यंत केलेल्या चुकांचं आत्मपरीक्षण करा. यामुळे कामात आत्मविश्वास वाढेल. भागीदारीत वाद मिटवता येतील. विद्यार्थी त्यांच्या करिअरबाबत झटपट निर्णय घेऊ शकतात. अविवाहित लोकांना चांगला जोडीदार मिळू शकतो. शुभ अंक 8 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही घरामध्ये व्यस्त असाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम प्रकरणआत लग्न करण्याचा विचार करू शकतात. अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो. मुले चांगली कामगिरी करतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
तुम्ही ठरवलेले योजना पुन्हा एकदा राबवू शकता.कामात चांगली कामगिरी कराल. नोकरीत सकारात्मक परिणाम दिसतील. तुम्हाला प्रमोशन किंवा चांगली नोकरी मिळू शकते. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आत्मविश्वासाने आणि कामं पूर्ण कराल. गुप्त शत्रूंवर मात कराल. तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करू शकता. तुम्ही तुमच्या घरासाठी क्रिएटिव्ह वस्तू खरेदी करू शकता. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
नोकरी शोधणारे उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करू शकता. आज तुम्ही कुटुंबासोबत छोटीशी सहल करू शकता.मित्रांसह बाहेर जाण्याचा विचार करू शकता.तुम्ही रोमँटिक क्षणांचा आनंद घेऊ शकता.शुभ अंक 21 आणि शुभ रंग जांभळा राहील

9 / 10
आज तुम्हाला निराश आणि अस्वस्थ वाटू शकते. दिवसभर कसलीशी चिंता लागून राहील. तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. प्रॉपर्टीतील गुंतवणूक काही काळासाठी पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पांढरा राहील.

10 / 10
आज तुम्हाला उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी काही खरेदी करू शकता. तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यात मदत करेल. भावंडांशी असलेले वाद मिटवू शकाल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)