Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 3 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jul 02, 2023 | 10:34 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 9
समाजात मानसन्मान वाढेल. पण मानसिक ताणामुळे कशातच मन रमणार नाही. काहीतरी चिंता सतत सतावत राहील. जवळच्या व्यक्तीवर अति विश्वास करणं चांगलंच महागात पडेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग जांभळा राहील.

2 / 9
कोणताही निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. कारण त्या निर्णयाचा तुम्हाला भविष्यात फटका बसू शकतो. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 9
आर्थिक स्थिती आज काही बरोबर राहणार नाही. काही कामं होणार नाही. त्यामुळे दिवसभर उदास राहाल. पण मरगळ झटकून पुढे जावंच लागणार आहे हे लक्षात ठेवा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 9
पार्टनरशिपचा धंदा असेल तर नक्कीच फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. समाजात मान सन्मान मिळेल. पाठ फिरवलेली लोकंही तुमचं तोंडभरून कौतुक करतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 9
स्वभावात चिडचिडेपणा असल्याने काही वाद होऊ शकतात. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीवर गंभीरपणे विचार करून पावलं टाका. मित्रांची मदत मिळेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 9
काल परवापर्यंत ज्या लोकांच्या विश्वासाने तुम्ही काम करत होतात. तीच लोकं आज तुमची फसवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताकही फुंकून प्या. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. शुभ अकं 2 आणि शुभ रंग सिल्वर राहील.

7 / 9
सकारात्मक विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. काही आजारांमुळे जीव नकोसा होईल. पण त्यावरही मात करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. नियमित व्यायाम करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 9
शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजी घ्या. मोठी गुंतवणूक शक्यतो करू नका. कारण नुकसान होऊ शकते. कोणतंही काम करताना काळजी घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 9
आर्थिक स्थिती हळूहळू रुळावर येताना दिसेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मित्रांकडून पडत्या साथ मिळाली आहे हे विसरू नका. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)