स्वतःच्या मर्जीचे मालक असतात ‘या’ पाच राशींचे लोकं; तुमची रास यात आहे काय?

| Updated on: Jun 18, 2022 | 5:41 PM

प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव असतो (Astrology). राशीचा स्वामीग्रह कोणता आहे यावरून त्या राशीच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज बांधल्या जाऊ शकतो.  कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र यांचाही त्याच्यावर मोठा प्रभाव पडतो. काही लोकं हे स्वतःच्या मर्जीचे मालक असतात. स्वभावाने अतिशय हट्टी असतात याशिवाय कर्तृत्त्ववान असल्याने स्वतःचे ध्येय गाठण्यात यशस्वी ठरतात. आपल्या मर्जीनुसार खरं करणारी लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला […]

स्वतःच्या मर्जीचे मालक असतात या पाच राशींचे लोकं; तुमची रास यात आहे काय?
राशी भविष्य
Follow us on

प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव असतो (Astrology). राशीचा स्वामीग्रह कोणता आहे यावरून त्या राशीच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज बांधल्या जाऊ शकतो.  कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र यांचाही त्याच्यावर मोठा प्रभाव पडतो. काही लोकं हे स्वतःच्या मर्जीचे मालक असतात. स्वभावाने अतिशय हट्टी असतात याशिवाय कर्तृत्त्ववान असल्याने स्वतःचे ध्येय गाठण्यात यशस्वी ठरतात. आपल्या मर्जीनुसार खरं करणारी लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहतो.  स्वभाव वेगळा असला तरी आपल्या मर्जीने राहाणे 5 राशीच्या (zodiac) लोकांना खूप आवडते. यामध्ये कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया.

  1. मेष : या राशीच्या लोकांच्या मनाचा ठाव कधीच लागत नाही. ते आपल्या गोष्टी लपवण्यात माहीर असतात. ते एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाहीत. ते आपला निर्णय न बदलण्यावर बऱ्याचदा ठाम असतात. त्यांना चमचेगिरी करायला आवडते. त्यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो. जो पटकन समजत नाही.
  2. मिथुन :  या राशीच्या लोकांना मनवणं खूप कठीण असतं. ते कोणाचंही ऐकत नाहीत. ते आपला रस्ता स्वत: निवडतात. ते इतरांच्या सल्ल्यासाठी थांबून राहात नाहीत. एकट्याने कोणत्याही निर्णयात पुढे जाण्याची तयारी असते. ते आपल्या निर्णयापासून मागे फिरत नाहीत.
  3. वृश्चिक : या राशीच्या लोक आपल्या मर्जीचे मालक असतात. ते सगळ्या गोष्टी दुसऱ्याकडून वधवून घेण्यात माहीर असतात. या लोकांच्या मनात काय आहे ते कधीही कळणार नाही. त्यांना मूर्ख बनवणे, त्यांना कामावर आणणे किंवा त्यांचे म्हणणे मांडणे जवळजवळ अशक्य आहे.
  4. धनु : या राशीचे लोक इमानदार, मेहनती आणि चांगल्या स्वभावाचे असतात. ते मनाने खूप खंबीर असतात. त्यामुळे त्यांच्याकडून एखादी गोष्ट मनवून घेणं खूप कठीण असतं. ते ऐकून घेतील मात्र आपल्या निर्णयापासून मागे फिरणं कठीण असतं.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)