मुंबई, जसे आपण सर्व जाणतो की, शनिवार हा शनिदेवाचा (Shanidev) दिवस मानला जातो. जोतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता मानल्या जातो. शनि ग्रहाचा राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. जर एखाद्या व्यक्तीला शनीच्या साडेसतीमधून जात असेल तर शनिवारी काही विशेष उपाय करून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते. ज्यांना साडेसती किंवा शनिदोषाचा त्रास आहे, त्यांनी शनिवारचे उपाय (Shaniwar Upay) करणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्याच्या कुंडलीत शनि नीच स्थानात असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत उलथापालथ घडत सलते. अशा स्थितीत शनिदोषाने प्रभावित व्यक्तीने शनिवारी आपला शनि दोष दूर करण्यासाठी काही उपाय करावेत. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)