Marathi News Spiritual adhyatmik Chanakya Niti Too much of anything always harms know 5 important lessons of Acharya Chanakyaknow more in marathi
Chanakya Niti | ‘अति तिथे माती’ , चाणक्य नीतीच्या मते, कोणत्याही गोष्टींचा अतिरेक नकोच, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा
आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली. चाणक्य नीतीच्या मते जीवनात कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त असू नये. गोष्टींच्या अतिरेकामुळे व्यक्तीचे नुकसान करते.