मुंबई, धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा (Vishnu) दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. भगवान विष्णूला जगाचा पालनकर्ता देखील म्हटले जाते. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुरुवारचा दिवस विशेषत: संपत्ती आणि समृद्धीसाठी मानला जातो. गुरुवार हा भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, गुरुवारी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने मनुष्याचे जीवन आनंदाने भरून जाते. नशीब साथ देत नसेल किंवा कोणतीही अडचण येत असेल तर गुरुवारी काही सोपे उपाय ((Guruwar Upay) केल्यास तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात.
गुरुवारला बृहस्पतीवार देखील म्हणतात. गुरु हा महत्त्वाचा ग्रह आहे. बृहस्पतिला देवांचा गुरू देखील म्हणतात. धार्मिक ग्रंथांमध्ये बृहस्पती देवाच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत. जे केल्याने तुमच्या कुंडलीतील बृहस्पति बलवान होईल आणि तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील.
गुरुवारचे उपाय
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)