Marathi News Spiritual adhyatmik Kartiki Ekadashi 2023 On the occasion of Kartik Vari 24 hours darshan of Vitthal Rakhumai starts from today
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिक वारीच्या निमित्ताने आज पासून विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन सुरु
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिक एकादशीलाही असंख्य भाविका वारीसाठी पंढरपूरात दाखल होत असतात. काही वारीतून पायी चालत तर काही खासगी वाहनांनी, एसटी बसने असंख्य भाविक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून पंढरपूरात आले आहेत.