मुंबई : आज कार्तिकी एकादशी आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशी निमित्त अनेकांना उपवास ठेवला असेल. अनेकांनी जवळपास विठ्ठल मंदिरात किंवा देवस्थानात दर्शनाला जाण्याचा बेत आखला असेल. विठ्ठलाचे परम भक्त असलेले संत तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाचे अनेक प्रेरणादायी अभंग (Vitthal Abhanga) लिहिले आहेत. अशेच काही प्रेरणादायी अभंग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे अभंग आणि ओव्या तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच आप्तेष्ठांनासुद्धा पाठवू शकता.