Aaj Che Panchang: 20 मे 2022 जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त, राहु काळ आजची तिथी आणि ग्रह

| Updated on: May 20, 2022 | 9:55 AM

पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात.

Aaj Che Panchang: 20 मे 2022 जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त, राहु काळ आजची तिथी आणि ग्रह
Follow us on

मुंबई : पंचाग (Panchang) हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.हिंदू धर्मात (Hindu Dharma) कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता.

20 मे 2022 चे पंचांग: हिंदू कॅलेडर नुसार
ज्येष्ठ कृष्ण पक्ष पंचमी दिन आहे.
सूर्य वृषभ आणि चंद्र राशीत 20, मे 08:45 पर्यंत धनु राशी उपरांत मकर राशीत संचरण करेल.

विक्रम संवत – 2079, राक्षस
शक सम्वत – 1944, शुभकृत्
पूर्णिमांत -ज्येष्ठ
अमांत – वैशाख

हे सुद्धा वाचा

हिंदू कॅलेडर नुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष पंचमी दिन आहे. सूर्य वृषभ आणि चंद्र मे 20, मे 08:45 पर्यंत धनु राशी उपरांत मकर राशीत संचरण करेल.

आज चे पंचांग

ज्येष्ठ कृष्ण पक्ष पंचमी
नक्षत्र: उत्तराषाढा

नक्षत्र: अनुराधा
दिशाशूल: पश्चिम दिशा
राहुकाळ – 10:44 AM – 12:23 PM
सूर्योदय – 6:59 AM
सूर्यास्त – 6:57 PM
चंद्रोदय – 20 May 11:45 PM
चंद्रास्त – 21 May 10:44 AM

शुभकाळ

अभिजीत मुहूर्त – 11:57 AM – 12:49 PM
अमृत काळ – 07:26 AM – 08:54 AM
ब्रह्म मुहूर्त – 04: 11 AM – 04:59 AM

योग

शिव – 19 May 02:58 AM – 20 May 11:25 PM
सिद्ध – 20 May 11:25 PM – 21 May 08:11 PM