Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीच्या या शुभ संदेशांसह, तुमच्या प्रियजनांना या सणासाठी शुभेच्छा द्या!

| Updated on: Feb 28, 2022 | 1:01 PM

महा शिवरात्री 2022 (Maha Shivaratri 2022) हा हिंदू (Hindu) धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भगवान शंकराची पूजा करून हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महा शिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते .

Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीच्या या शुभ संदेशांसह, तुमच्या प्रियजनांना या सणासाठी शुभेच्छा द्या!
Lord-Shiva
Follow us on

मुंबई : महा शिवरात्री 2022 (Maha Shivaratri 2022) हा हिंदू (Hindu) धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भगवान शंकराची पूजा करून हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महा शिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते . यंदा महाशिवरात्री १ मार्च रोजी साजरी करणार आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा (Mahashivratri 2022) विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात. माता पार्वतींप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास ठेवतात आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात. या महाशिवरात्रीला तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा द्या!

  1. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगारागाय महेश्वराय नित्य शुद्धाय दिगंबराय तस्मै ‘न’ कराय नमः शिवाय ओम नमः शिवाय! महाशिवरात्री 2022 च्या शुभेच्छा
  2. शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे,महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
  3. तुझ्यावर शिवाची सावली असो, जे आजवर कुणाला मिळाले नाही. तुम्हाला आयुष्यात सर्व मिळो, ओम नमः शिवाय! महाशिवरात्री 2022 च्या शुभेच्छा
  4. – ज्या समस्येवर उपाय नाही, त्याचे समाधान _नमः_शिवाय. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
  5. भोळा तुझ्या दारी येवो , जीवनात सुखाचा झरा भरू दे, जीवनात दु:ख नसावे, आनंद सर्वत्र पसरावा. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
  6. शिव सत्य आहे , शिव अनंत आहे, शिव अनादी आहे, शिव भगवंत आहे, शिव ओंकार आहे, शिव ब्रह्म आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti : सावधान! , आयुष्यात या 5 गोष्टी झाल्यास देवी लक्ष्मी रागवलीच म्हणून समजा

28 February 2022 Panchang : 28 फेब्रुवारी 2022, सोमवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Vijaya Ekadashi 2022 : शत्रूवर ही विजय मिळवाल, यासाठी आज विजया एकादशीचे व्रत नक्की पाळा , जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व