Horoscope 20th May 2021 | तूळ राशीला सन्मान, कुंभ, मीन राशीला आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

| Updated on: May 20, 2021 | 8:53 AM

आज गुरुवार 20 मे 2021 आहे (Rashifal Of 20 May 2021). गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूला समर्पित असतो. या दिवशी नारायणाची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते.

Horoscope 20th May 2021 | तूळ राशीला सन्मान, कुंभ, मीन राशीला आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य
Astrology
Follow us on

मुंबई : आज गुरुवार 20 मे 2021 आहे (Rashifal Of 20 May 2021). गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूला समर्पित असतो. या दिवशी नारायणाची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते. आज कोणत्या राशींचा फायदा होईल. भगवान विष्णू कोणत्या लोकांना आशीर्वाद देतील हे जाणून घेऊया (Rashifal Of 20 May 2021 Horoscope Astrology Of Today)-

मेष राशी –

आज तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला सुख मिळेल. तसेच, रखडलेली कामं पूर्ण होतील.

वृषभ राशी –

आज तुम्हाला विनाकारण तणाव होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रम ठेवा. आजच्या दिवशी केळी दान करा.

मिथुन राशी –

या राशीच्या लोकांना आज करिअर यश प्राप्त होईल. कुठल्या मित्राला भेटू शकता. प्रवास करताना काळजी घ्या.

कर्क राशी –

कौटुंबिक जीवन उत्तम असेल. तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल, रखडलेली कामं पूर्ण होतील.

सिंह राशी –

नोकरीत बदलाव होण्याची शक्यता आहे. कुठलं नवीन काम सुरु होऊ शकते. प्रवास करताना सावध राहा.

कन्या राशी –

आपल्या आरेग्याची काळजी घ्या, वाद-विवादांपासून दूर राहा. आजच्या दिवशी केळी दान करा.

तूळ राशी –

आर्थिक स्थिति चांगली असेल. आज तुम्हाला संतान प्राप्तीचा योग आहे. मान-सम्मान मिळेल.

वृश्चिक राशी –

करिअरमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. थांबलेले पैसे मिळतील. मानसिक चिंता कमी होईल.

धनु राशी –

आरोग्य उत्तम असेल. प्रवास करताना खबरदारी बाळगा. करिअरमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

मकर राशी –

आरोग्याची काळजी घ्या. विनाकरण कुठल्याही विवादात पडू नका.

कुंभ राशी –

मानसिक चिंता कमी होतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, उपहार-सन्मानाचा लाभही मिळेल.

मीन राशी –

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त असेल. दिवसभर व्यस्त असाल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या, सेहत का ध्यान रखें.

Rashifal Of 20 May 2021 Horoscope Astrology Of Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Horoscope 19th May 2021 | आज या राशींना होणार आर्थिक लाभ, भगवान श्रीगणेशाची कृपा कोणावर असेल, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope 18th May 2021 | आज या राशींवर असेल हनुमानजींची कृपा, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य