शनिवारी केलेल्या या उपायांमुळे मिळेल शनिदेवासोबतच हनुमानाची कृपा
शनिवार हा न्याय देवता शनिदेवाला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी काही उपाय केल्याने शनि महाराज प्रसन्न होऊ शकतात. शनिदेवाची कृपा मिळाल्यावर कोणत्याही कामात अडथळा येत नाही. या दिवशी हनुमानाची पूजा करणे देखील शुभ आणि फलदायी मानले जाते. शनिवारी काही विशेष काम केल्याने शनिदेवासह बजरंगबलीची कृपाही प्राप्त होते. जाणून घेऊया शनिवारी करावयाचे उपाय.