Gulhad flower :जास्वंदाच्या फुलांचे चमत्कारिक फायदे ; आरोग्य, संपत्तीसाठीच्या लाभासाठी उपयोगी आहे ‘हे’ फुलं

| Updated on: Apr 29, 2022 | 5:46 PM

फुलांमध्ये जास्वंदाच्या फुलांचे खूप महत्त्व आहे. भौगोलिक ठिकाणानुसार वेगवेगळ्या देवी देवतांच्या पूजेसाठी या फुलाचा वापर केला जातो. गणेशोत्सवात, माँ दुर्गेच्या पूजेसाठीही या फुलाचा वापर केला जातो. या दुर्गामातेच्या पूजेसाठी फुले अर्पण केल्याने जीवनात सुख-समृद्धी सोबतच लाभते. असे म्हटले जाते.

1 / 5
फुलांमध्ये  जास्वंदाच्या  फुलांचे खूप  महत्त्व आहे.   भौगोलिक   ठिकाणानुसार  वेगवेगळ्या  देवी देवतांच्या पूजेसाठी या फुलाचा वापर केला  जातो. 
गणेशोत्सवात,  माँ दुर्गेच्या पूजेसाठीही या फुलाचा  वापर केला जातो.  या दुर्गामातेच्या पूजेसाठी फुले अर्पण केल्याने जीवनात सुख-समृद्धी सोबतच  लाभते. असे म्हटले जाते.

फुलांमध्ये जास्वंदाच्या फुलांचे खूप महत्त्व आहे. भौगोलिक ठिकाणानुसार वेगवेगळ्या देवी देवतांच्या पूजेसाठी या फुलाचा वापर केला जातो. गणेशोत्सवात, माँ दुर्गेच्या पूजेसाठीही या फुलाचा वापर केला जातो. या दुर्गामातेच्या पूजेसाठी फुले अर्पण केल्याने जीवनात सुख-समृद्धी सोबतच लाभते. असे म्हटले जाते.

2 / 5
जीवनात प्रगती आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सूर्य देवाची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करताना सूर्यदेवाला जास्वंदाचे  फूल अर्पण करावे. असे केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच, व्यक्तीची  व्यवसाय आणि करिअरमध्येही  प्रगती होते.

3 / 5
अनेक काळापासून तुमचे कायदेशीर  वाद  सुरु असतील त्यामध्ये यश मिळत नसेल, समस्यांनी  तुम्हाला घेरले असेल तर, जास्वंदाचे फूल  तुम्हाला या समस्येतून बाहेर पडण्यास मदत करू शकते. जास्वंदाचे फुल दुर्गा मातेला  अर्पण केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

4 / 5
जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती खराब असेल तर हा उपाय या संकटातून बाहेर पडण्यास मदत करू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मंगळवारी भगवान हनुमानाला लाल रंगाचे जास्वंदीचे  फूल अर्पण करा. तसेच देवी लक्ष्मीला जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने आयुष्यातील पैशाची चणचण कमी होण्यास ही मदत होते.

5 / 5
ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत मंगळाच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला लग्नात विलंब आणि इतर अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत मंगळ ग्रहाला बळ देण्यासाठी जास्वंदाचे  फूल खूप फायदेशीर आहे. लग्नात होणारा विलंब किंवा इतर अनेक प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरात लाल रंगाचे जास्वंदाचे  रोप लावणे शुभ मानले जाते. रील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत,फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या )