Gaur Gopal Das | सगळ्या वाईट गोष्टी माझ्यासोबतच का घडतात ? असा विचार करत असाल तर गौर गोपाल दास यांच्या या 6 शिकवणी लक्षात ठेवा

| Updated on: Mar 15, 2022 | 8:52 AM

गौर गोपाल दास हे उत्तम लेखक, वक्ता आहेत. त्यांनी साध्या भाषेमध्ये तरुणांसोबत संवाद साधत त्यांना अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

1 / 6
गौर गोपाल दास हे उत्तम लेखक, वक्ता आहेत. त्यांनी साध्या भाषेमध्ये तरुणांसोबत संवाद साधत त्यांना अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विनोदाच्या शैलीने त्यांनी सर्वांचे लक्षवेधून घेतले. जर तुम्ही आयुष्यात खूप नकारात्मक विचार करत असाल तर गौर गोपाल दास यांचे हे 6 विचार तुम्हाला आयुष्यात खूप प्रग्लभ करतील

2 / 6
आनंद फुलपाखरासारखा जवळचा वाटतो, परंतु जेव्हा आपण ते पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्यापासून दूर जाते. त्यामुळे तुमच्याकडे जे असेल त्यात आनंदी  राहण्याचा प्रयत्न करा.

3 / 6
सकारात्मक दृष्टीकोन ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहीजे.

4 / 6
जोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही. त्यामुळे लोकांना आनंद देण्याचा नेहमी प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात समाधान लाभेल.

5 / 6
जर तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जावू शकत नाही. सर्व असूनही तुम्हाला नेहमी रिकामे वाटत राहील.

6 / 6
नेतृत्व म्हणजे कमी बोलणे आणि जास्त करणे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्टी करता तेव्हा त्यागोष्टीचा रिझल्ट समोरग ठेवून काम करा. सचोटीने कमाई करणे,  आणि विचार करुन खर्च करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करताय याचा उद्देश कळेल, तेव्हा तुम्हाला तुमचे काम आवडेल, नाहीतर कामात अडचण येऊ शकते.