मुंबई : संपुर्ण जगभरात छोट्या फॉरमॅटमधील क्रिकेट लीग (cricket league) सुरु झाल्या आहेत. आजपासून अबुधाबीमध्ये (Abu Dhabi) T10 लीगच्या सहाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आज क्रिकेटच्या चाहत्यांना (Cricket Fan) पहिला सामना पाहायला मिळणार आहे. T10 लीगच्या सहाव्या सीजनमध्ये आठ टीम सहभागी झाल्या आहेत. सगळ्या टीमची एक-एक लढत होणार आहे. त्यानंतर उपांत्य फेरीला सुरुवात होईल. T10 लीगचा फायनल मुकाबला चार डिंसेबरला होणार आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 12 दिवसात 33 मॅच होणार आहेत.
आज
5.30: न्यूयॉर्क स्ट्रायकर्स विरुद्ध बांगला टायगर्स
7.45 pm: डेक्कन ग्लॅडिएटर्स विरुद्ध टीम अबू धाबी
24 नोव्हेंबर
संध्याकाळी 5.30: सॅम्प आर्मी विरुद्ध बांगला टायगर्स
संध्याकाळी 7.45: नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध दिल्ली बुल्स
रात्री 10: चेन्नई ब्रेव्ह्स विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स
25 नोव्हेंबर
संध्याकाळी 5.30: नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध डेक्कन ग्लॅडिएटर्स
7.45 pm: टीम अबुधाबी विरुद्ध दिल्ली बुल्स
रात्री 10: बांगला टायगर्स विरुद्ध चेन्नई ब्रेव्हज
26 नोव्हेंबर
संध्याकाळी 5.30: डेक्कन ग्लॅडिएटर्स विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स
7.45 pm: टीम अबू धाबी विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स
रात्री 10: सॅम्प आर्मी विरुद्ध दिल्ली बुल्स
27 नोव्हेंबर
संध्याकाळी 5.30: बांगला टायगर्स विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स
7.45 pm: सॅम्प आर्मी विरुद्ध चेन्नई ब्रेव्हज
रात्री 10: दिल्ली बुल्स विरुद्ध डेक्कन ग्लॅडिएटर्स
28 नोव्हेंबर
7.45 pm: न्यूयॉर्क स्ट्रायकर्स विरुद्ध सॅम्प आर्मी
रात्री 10: चेन्नई ब्रेव्ह्स विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स
29 नोव्हेंबर
5.30 PM: टीम अबुधाबी विरुद्ध सॅम्प आर्मी
7.45 pm: डेक्कन ग्लॅडिएटर्स विरुद्ध चेन्नई ब्रेव्ह्स
रात्री 10: बांगला टायगर्स विरुद्ध दिल्ली बुल्स
30 नोव्हेंबर
संध्याकाळी 5.30: चेन्नई ब्रेव्ह्स विरुद्ध टीम अबू धाबी
7.45 pm: बांगला टायगर्स विरुद्ध डेक्कन ग्लॅडिएटर्स
रात्री 10: न्यूयॉर्क स्ट्रायकर्स विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स
1 डिसेंबर 2016
5.30 PM: दिल्ली बुल्स विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स
7.45 pm: टीम अबुधाबी विरुद्ध बांगला टायगर्स
रात्री 10: सॅम्प आर्मी विरुद्ध डेक्कन ग्लॅडिएटर्स
2 डिसेंबर
5.30 PM: दिल्ली बुल्स विरुद्ध चेन्नई ब्रेव्हज
संध्याकाळी 7.45: नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध सॅम्प आर्मी
10 PM: न्यूयॉर्क स्ट्रायकर्स विरुद्ध टीम अबू धाबी
3 डिसेंबर
5.30 PM: क्वालिफायर 1
7.45 pm: एलिमिनेटर
रात्री 10: क्वालिफायर 2
4 डिसेंबर
संध्याकाळी 5.30: तिसऱ्या स्थानासाठी सामना
7.45 pm: अंतिम सामना