VIDEO : फिल्डिंगदरम्यान खेळाडू टीशर्ट बदलण्यात व्यस्त, त्याचवेळी चेंडू आला आणि…..

| Updated on: Feb 03, 2021 | 10:50 PM

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर भरभरुन कमेंट्स करत आहे. (Abu Dhabi T10 league Cricket Funny Video)

VIDEO : फिल्डिंगदरम्यान खेळाडू टीशर्ट बदलण्यात व्यस्त, त्याचवेळी चेंडू आला आणि.....
Follow us on

मुंबई : मजेशीर गोष्टी कधी, कुठे आणि कशा घडतील याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. कधी कधी बोलताना, खेळताना, चालतेवेळी किंवा इतर कोणत्याही कामादरम्यान हास्यास्पद घटना घडतात. या घटनांमुळे अनेकदा आपण आपले हसू रोखू शकत नाही. या घटनावरुन अनेकदा गॉसिप्सही केले जातात. अनेकदा सोशल मीडियावर एखाद्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होतात. नुकतंच क्रिकेटच्या मैदानातील एका खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरता येत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर भरभरुन कमेंट्स करत आहे. (Abu Dhabi T10 league Cricket Funny Video)

क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. Abu Dhabi T10 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेदरम्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका टीममधील खेळाडू क्षेत्ररक्षणादरम्यान टी-शर्ट काढत होता. त्याचवेळी फलंदाजाने फटकावलेला चेंडू त्याच्या दिशेने आला. मात्र तो खेळाडू टी-शर्ट काढण्यात व्यस्त होता. त्याच्या दिशेने चेंडू आल्याचे कळताच तो त्याकडे धावला. त्यामुळे तो चेंडू थेट सीमारेषेपलीकडे गेला.

ही सर्व घटना पाहिल्यानंतर इतर खेळाडूंनाही हसू आवरले नाही. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Abu Dhabi T10 league Cricket Funny Video)

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी फार भन्नाट कमेंट केल्या आहेत.

(Abu Dhabi T10 league Cricket Funny Video)

संबंधित बातम्या : 

…आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नृत्य करण्यापासून स्वत:ला रोखू शकल्या नाहीत

प्रसिद्ध ब्रँडेड टॉपचे अनोखे डिझाईन, किंमत पाहून व्हाल हैराण?

उंची 6 फूट, रणजीमध्ये 400 विकेट्स, मात्र जाडेजाच्या चुकीचा ‘या’ बोलर्सला मोठा फटका