PAK vs ZIM: पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर आला फनी मीम्सचा महापूर

| Updated on: Oct 28, 2022 | 10:06 AM

कालच्या मॅचनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

PAK vs ZIM: पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर आला फनी मीम्सचा महापूर
PAK vs ZIM
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली : काल चाहत्यांना एक रोमांचक मॅच (Match) पाहायला मिळाली, त्यामध्ये झिम्बाब्वेच्या टीमने (zimbabwe Team) अंतिम ओव्हरमध्ये चांगली खेळी करुन चाहत्यांची मनं जिंकली. तर पाकिस्तान (Pakistan) सलग दुसरी मॅच हरल्यामुळे सोशल मीडियावर खेळाडूंवरती मीम्स तयार करण्यात आले आहेत. देशभरातील चाहते त्याची मज्जा घेत आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग तर अजिबात मागे राहिलेला नाही. त्याने सुद्धा पाकिस्तानच्या टीमची मज्जा घेतली आहे. विशेष म्हणजे कालच्या मॅचनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.