आजपासून दक्षिण आफ्रिका (SA) आणि टीम इंडियाची (Team India) मालिका सुरु होत आहे. आजची मॅच केरळमध्ये (keral) होणार असून दोन्ही टीम केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे आज केरळमध्ये होणाऱ्यावरती पावसाचं सावटं असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे. याच्या आगोदर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारने अधिक विकेट घेतल्या आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.