टीम इंडियाच्या विजयी रॅलीत काँग्रेसचा तो नेता कोण? सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल

| Updated on: Jul 04, 2024 | 9:03 PM

मुंबईकरांनी वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियासाठी चाहत्यांचा जनसागर आलेला पाहायला मिळत आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी झालीये. नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियममध्ये विजयीरॅली सुरू आहे. टीम इंडियाच्या या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचा दिग्गज नेता विराट कोहलीच्या जागेवर बसलेला होता. हा नेता कोण याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कोण आहे तो नेता जाणून घ्या.

1 / 4
2007 नंतर तब्बल 17 वर्षांनी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटची ट्रॉफी जिंकल्यामुळे चाहत्यांचा आनंद झाला. लाखाोंच्या घरात मरीन ड्राईव्हवर गर्दी झाल्याचं दिसलं. टीम इंडियाचे खेळाडू एका डबल डेक बसमध्ये बसलेत.

2 / 4
टीम इंडिया

टीम इंडिया

3 / 4
हे काँग्रेसचे नेते म्हणजे राजीव शुक्ला असून ते बीसीसीआयचे उपाध्यक्षही आहेत.  काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि विराट कोहलीसोबत दिसत आहेत.

4 / 4
टी-20 मधील विजयानंतर टीम इंडियाला भेटून आनंद झाला. या ट्रॉफीसह मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सकु असल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे.