Air Show In IND vs AUS Final : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय वायुसेनेची सलामी; पाहा फोटो…
Air Show In IND vs AUS Final Narendra Modi Stadium ICC World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या सामन्याचा आज महत्वाचा दिवस आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया हा महामुकाबला आज होत आहे. यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय वायुसेनेकडून एअर शो करत सलामी देण्यात आली.