आज वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बटरलनं शतक झळकावलंय. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावा काढून 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले होतं. हे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पूर्ण करता आलं नाही. पृथ्वी शॉने 27 बॉलमध्ये 37 धावा तर 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर रोव्हमल पॉवेलने देखील 36 धावा काढल्या. त्यानंतर ऋषभ पंतने 44 धावा काढल्या. यावेळी त्याने चार चौकार मारले. ललित यादवने 37 धावा काढल्या. त्यापैकी तीन चौकार आणि दोन षटकार त्याने मारले. डेव्हिड वॉर्नरने 28 धावा काढल्या. त्यापैकी पाच चौकार आणि एक षटकार होता. असं करुन दिल्लीने लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आलं. त्यांना वीस ओवरमध्ये 207 धावाच काढता आल्या.
दोन्ही संघांचे फलंदाज सध्या चांगलेच फॉर्ममध्ये
युझवेंद्र चहलचं 17 बळी घेऊन जांभळ्या टोपीवर राज
आज वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बटरलनं शतक झळकावलंय. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावा काढून 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले होतं. हे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पूर्ण करता आलं नाही. पृथ्वी शॉने 27 बॉलमध्ये 37 धावा तर 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर रोव्हमल पॉवेलने देखील 36 धावा काढल्या. त्यानंतर ऋषभ पंतने 44 धावा काढल्या. यावेळी त्याने चार चौकार मारले. ललित यादवने 37 धावा काढल्या. त्यापैकी तीन चौकार आणि दोन षटकार त्याने मारले. डेव्हिड वॉर्नरने 28 धावा काढल्या. त्यापैकी पाच चौकार आणि एक षटकार होता. असं करुन दिल्लीने लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आलं. त्यांना वीस ओवरमध्ये 207 धावाच काढता आल्या.
Match 34. Rajasthan Royals Won by 15 Run(s) https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
दिल्ली कॅपिटल्सच्या 15 ओवरमध्ये 149 धावा
दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका, डेव्हिड वॉर्नर आऊट
दिल्ली कॅपिटल्सची जोरदार सुरुवात, पृथ्वीचे सलग दोन चौकार
Match 34. 0.2: Trent Boult to Prithvi Shaw 4 runs, Delhi Capitals 8/0 https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
Match 34. 0.1: Trent Boult to Prithvi Shaw 4 runs, Delhi Capitals 4/0 https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
आयपीएलच्या पंधराव्या सीजनधील सर्वाधिक धावा, राजस्थान 222 धावांवर दोन बाद
222-2!
Highest score in #TATAIPL this season.
Some serious hitting there by @rajasthanroyals as they posts a total of 222/2 on the board.
Scorecard – https://t.co/IOIoa87Os8 #DCvRR #TATAIPL pic.twitter.com/qlDoYc6MFM
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
राजस्थानकडून दिल्लीला कॅपिटल्सला 223 धावांचे लक्ष्य, राजस्थानच्या दोन बाद 222 धावा
संजू सॅमसन चौकारानंतर षटकार, राजस्थानच्या 18 ओवरमध्ये 188 धावा
17 ओवरमध्ये राजस्थानच्या 167 धावा
Shimron celebrating from the other end twice. ?
Sanju with a fist-bump. ?That’s our Royals Family after Jos bhai’s hundred. ?
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2022
15 ओवरमध्ये राजस्थानच्या 155 धावा
बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे.
Hammered: Buttler’s twin sixes against Khaleel ??
?️?️ https://t.co/uH63d6Z7gV #TATAIPL #DCvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
Match 34. 8.3: Kuldeep Yadav to Jos Buttler 4 runs, Rajasthan Royals 74/0 https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
राजस्थानच्या 8 ओवरमध्ये 63 धावा झाल्या आहेत. बटलर आणि पडिक्कल चांगले फॉर्ममध्ये दिसतायेत.
बटलरचा षटकार, राजस्थानचे पडिक्कल आणि बटलर फॉर्ममध्ये
देवदत्त पडिक्कलचा चौकार, राजस्थानचे 7 ओवरमध्ये 51 धावा
खलीलच्या बॉलवर बटलरचा षटकार
Match 34. 5.4: Khaleel Ahmed to Jos Buttler 6 runs, Rajasthan Royals 43/0 https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत.
A Padikkal boundary? Yes, please! ?
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2022
Match 34. 3.4: Mustafizur Rahman to Devdutt Padikkal 4 runs, Rajasthan Royals 26/0 https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
Match 34. 3.3: Mustafizur Rahman to Devdutt Padikkal 4 runs, Rajasthan Royals 22/0 https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
राजस्थानच्या 3 ओवरमध्ये 12 धावा
राजस्थानच्या 2 ओवरमध्ये 9 धावा, बटलर जोरात
We’ve started well, and now it’s time for some spin.
Lalit into the attack ?#DCvRR
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022
पहिल्या ओवरमध्ये बटलरचे 2 चौकार
Match 34. 0.6: Khaleel Ahmed to Jos Buttler 4 runs, Rajasthan Royals 8/0 https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
पहिल्या ओवरच्या चौथ्या बॉलमध्ये खलील अहमदच्या बॉलवर बटलरने चौकार मारलाय
Hits Jos’ bat ➡️ to the boundary!
We’re off the mark.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2022
राजस्थान विरुद्ध दिल्ली संघात बदल करण्यात आलाय.
? Team News ?@DelhiCapitals & @rajasthanroyals remain unchanged.
Follow the match ▶️ https://t.co/IOIoa87Os8#TATAIPL | #DCvRR
A look at the Playing XIs ? pic.twitter.com/Up4fT6L7iu
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल
Match 34.Rajasthan Royals XI: J Buttler, K Nair, D Padikkal, S Samson (c)(wk), S Hetmyer, R Parag, T Boult, R Ashwin, O Mccoy, P Krishna, Y Chahal. https://t.co/GKrKfqZ9bx #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमन पॉवेल, ललित यादव, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद
Here are your XI DC stars who will take the field tonight ??
Bring it on ??#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvRR#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @aplapollo_tubes pic.twitter.com/kSfv3zu1Vd
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022
दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला असून राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी आमंत्रीत करण्यात आलंय.
The coin toss goes DC’s way and we are batting first! ?
Another strong outing on the cards? ?#DCvRR | #HallaBol
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2022
TOSS UPDATE!
We’ve won the toss and the DC boys will have a bowl first. #DCvRR
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022
नितेश राणे टिक टॅक
ऑन सरकार
राज्यामधलं वातावरण खराब करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे.हिंदूंच्या सणांना जर तुम्ही निर्बंध आणले तर कधी ना कधी हिंदू समाज जागृत होणार की नाही.जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीच सरकार संकटात येत,हतबल होत तेव्हा तेव्हा ते केंद्राकडे बोट दाखवतात. यांना सरकार चालवता येत नाही,नियोजन करता येत नाही.त्यांना भ्रष्टाचार करायला कसा येतो.पैसे आले की हे शिवसेना,हे राष्ट्रवादी, हे काँग्रेस असे नियोजन करायला कस येतं.
ऑन कोळसा खाण
राज्य सरकार कुठली खरेदी करणार म्हणजे समजून जायचं की भ्रष्टाचार होणार आहे.येणाऱ्या काळात या खरेदीत भ्रष्टाचार होणार आणि लवकरच त्याची पेनड्राईव्ह तयार होणार.
ऑन मातोश्री आणि रवी राणा दांपत्य
एसटी कर्मचारी ,राणा दांपत्य मातोश्रीवर गेले की आम्ही समजायचं ते उध्दव ठाकरेंचे घर आहे.पण यशवंत जाधव मातोश्रीचा डायरीत उल्लेख करतात तेव्हा मात्र आम्ही समजायचं मातोश्री म्हणजे यशवंत जाधव यांची आई.याच मला आश्चर्य वाटतं. मातोश्री अन्यवेळी उद्धव ठाकरेंचे घर असतं.एककाळ मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पहायची हिंमत कोण करत नव्हते, जाण तर लांबची गोष्ट आहे.आज एक अपक्ष आमदार,अपक्ष खासदार मातोश्रीला आव्हान देतात.म्हणून तर मी म्याव म्याव आवाज काढलेत.वाघाची मांजर झाली.
ऑन अमोल मिटकरी
अमोल मिटकरी हा व्याख्यानकर्ता आहे.पावती फाडली ,चेक फाडले की पाहिजे ते बोलतो.अमोल मिटकरी, संजय राऊत सारखी लोकं बाजारात विकत मिळतात.अमोल मिटकरींचा चेक फाडला कोणी?मुळात ही राष्ट्रवादीची भूमिका आहे काय?कारण तो राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बोलला आहे.मानधनाशिवाय तो काहीच बोलत नाही.कटप्पाने बाहुबली को क्यों मारा तसच अमोल मिटकरी का चेक किसने फाडा..?हा महाराष्ट्रासमोर प्रश्न आहे.
ऑन संजय राऊत(फडणवीस स्टेटमेंटवर)
महाराष्ट्रात दुकानात यासारख्या माणसांची पाटी लागलेली असते.अशा लोम्बत्यांबद्दल आम्हाला प्रश्न विचारून वेळ घालवू नका. राज साहेबांनी त्याच्यासाठी जे शब्द वापरले आहेत त्यातलाच आहे तो.