GT vs CSK Qualifier 1 | चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या क्वालिफायर 1 आधी गुजरातला झटका देणारी बातमी
गुजरातने आपल्या पहिल्याच मोसमात दिग्गज संघांना पछाडत ट्रॉफी जिंकली. यंदा सलग दुसऱ्यांदा गुजरातने प्लेऑफमध्ये धडक मारलीय. मात्र गुजरातसाठी चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी एक झटका देणारी बातमी.