मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा शेवटच्या षटकापर्यंत रंगला. दिल्लीने विजयासाठी 20 षटकात 5 गडी गमवून 131 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना गुजरातची चांगलीच दमछाक झाली. 19 व्या षटकात सलग तीन षटकार ठोकत तेवतियाने सामना फिरवला आणि आपल्या पारड्यात आणला. पण शेवटच्या षटकात आवश्यक 12 धावा करणं जमलं नाही. इशांतने जबरदस्त गोलंदाजी करत गुजरातला 125 धावांवर रोखलं.
शेवटच्या षटकात 12 धावा आवश्यक असताना पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा आल्या. त्यानंतर तिसरा चेंडू इशांत शर्माने निर्धाव टाकला. चौथ्या चेंडूवर आक्रमक खेळणारा तेवतिया बाद झाला आणि सामन्यात रंगत आली. दोन चेंडू 9 धावा आवश्यक असताना राशिद खान आला आणि दोन धावा घेतल्या. शेवटचा चेंडूवर 7 धावा आवश्यक असताना फक्त दोन धावा घेता आल्या.
गुणतालिकेत गुजरात टायटन्स सर्वात टॉपला, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ सर्वात शेवटीच आहे. गुजराने 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 9 पैकी 6 सामन्यात पराभव सहन केला आहे. दिल्लीच्या खात्यात आणखी दोन गुणांची भर पडली आहे.
दिल्लीने विजयासाठी दिलेले 131 धावांचं आव्हान गुजरातला गाठता आलं नाही. 20 षटकात 6 गडी गमवून 125 धावाच करता आल्या. या विजयासह दिल्लीच्या खात्यात आणखी दोन गुणांची भर पडली आहे.
Match 44. WICKET! 17.1: Abhinav Manohar 26(33) ct Aman Khan b Khaleel Ahmed, Gujarat Titans 94/5 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Fifty partnership!
Captain @hardikpandya7 & Abhinav Manohar bring up a timely 5️⃣0️⃣-run partnership ??#GT need 42 off 24 now
Follow the match ▶️ https://t.co/VQGP7wSrKL #TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/KJy4ASAJ2I
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Match 44. 9.1: Axar Patel to Abhinav Manohar 6 runs, Gujarat Titans 45/4 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Match 44. WICKET! 6.4: David Miller 0(3) b Kuldeep Yadav, Gujarat Titans 32/4 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
विजय शंकरला इशांत शर्माने तंबूचा रस्ता दाखवला.
Match 44. WICKET! 4.6: Vijay Shankar 6(9) b Ishant Sharma, Gujarat Titans 26/3 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Match 44. WICKET! 3.1: Shubman Gill 6(7) ct Manish Pandey b Anrich Nortje, Gujarat Titans 18/2 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
वृद्धिमान साहाच्या रुपाने गुजरातला पहिला धक्का बसला. खलिल अहमदच्या गोलंदाजीवर फिल सॉल्टने झेल घेतला.
Match 44. WICKET! 0.6: Wriddhiman Saha 0(6) ct Phil Salt b Khaleel Ahmed, Gujarat Titans 0/1 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
गुजरात विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली फलंदाजी घेतली खरी पण संपूर्ण डावच फसला. मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्ट बाद झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर डेविड वॉर्नर 2 धावांवर असताना धावचीत झाला. रिली रोस्सोही काही खास करू शकला नाही. सहा चेंडूत अवघ्या 8 धावा करून बाद झाला. मनिष पांडेला आणि प्रियम गर्गलाही मोहम्मद शमीने तंबूचा रस्ता दाखवला.
अक्षर पटेल आणि अमन खान यांची जोडी जमली. त्यांनी सहाव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली. मात्र उंच फटका मारण्याच्या नादात अक्षर पटेल बाद झाला. त्याने 30 चेंडूत 27 धावा केल्या. अमन खानने आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने 44 चेंडूत 51 धावा केल्या. मात्र राशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. रिपल पटेलला मोहित शर्माने तंबूचा रस्ता दाखवला.
गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच 4 गडी बाद केले. राशीद खानने एक तर मोहित शर्माने दोन गडी बाद केले.
मोहित शर्माच्या गोलंदाजीवर रिपल पटेल बाद
Match 44. WICKET! 19.5: Ripal Patel 23(13) ct Hardik Pandya b Mohit Sharma, Delhi Capitals 130/8 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Match 44. WICKET! 18.3: Aman Khan 51(44) ct Abhinav Manohar b Rashid Khan, Delhi Capitals 126/7 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
दिल्लीची स्थिती नाजूक असताना अमन खाननं डाव सावरला. 41 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
Match 44. 17.2: Mohit Sharma to Aman Khan 6 runs, Delhi Capitals 115/6 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Match 44. WICKET! 13.6: Axar Patel 27(30) ct Rashid Khan b Mohit Sharma, Delhi Capitals 73/6 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
दिल्लीच्या झटपट पाच गडी बाद झाल्यानंतर अमन खान आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला, सहाव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली.
What a spell this from @MdShami11 ??
He finishes his lethal spell with figures of 4/11 ?
Follow the match ▶️ https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/85KNVfYXEf
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
प्रियम गार्ग 10 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाने त्याचा यष्टीमागे झेल घेतला.
????????⚡????: 4️⃣-0️⃣-1️⃣1️⃣-4️⃣ ?⚡
? ????? ?? ???????? ?#AavaDe | #TATAIPL 2023 | #GTvDC pic.twitter.com/5Iyz31H75Z
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 2, 2023
Match 44. WICKET! 4.6: Priyam Garg 10(14) ct Wriddhiman Saha b Mohammad Shami, Delhi Capitals 23/5 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
मोहम्मद शमीने पॉवरप्लेच्या तिसऱ्या षटकात तिसरा गडी बाद केला आहे. मनिष पांडेच्या रुपाने दिल्लीला हा चौथा धक्का बसला. चार चेंडूत अवघी एक धाव करून मनिष पांडे तंबुत परतला.
Match 44. WICKET! 4.1: Manish Pandey 1(4) ct Wriddhiman Saha b Mohammad Shami, Delhi Capitals 22/4 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
दिल्ली कॅपिटल्सला रिले रुसोच्या रुपाने तिसरा धक्का बसला.
Isse kehte hain, ????-azing shuruwaat! ?#GTvDC #AavaDe #TATAIPL 2023 | @MdShami11 pic.twitter.com/TzFBNJGGEf
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 2, 2023
Match 44. WICKET! 2.5: Rilee Rossouw 8(6) ct Wriddhiman Saha b Mohammad Shami, Delhi Capitals 16/3 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
डेविड वॉर्नर अवघ्या दोन धावा करून तंबूत परतला आहे. राशीद खानने त्याला चपळाईने धावचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. प्रियम गार्गचा चुकीचा कॉल महागात पडला.
Match 44. WICKET! 1.1: David Warner 2(2) Run Out Rashid Khan, Delhi Capitals 6/2 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
पहिल्या चेंडूवर फिल सॉल्ट शून्यावर बाद झाला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेविड मिलरने झेल घेतला.
Match 44. WICKET! 0.1: Phil Salt 0(1) ct David Miller b Mohammad Shami, Delhi Capitals 0/1 https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिली रोसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा
Match 44. Delhi Capitals XI: D Warner (c), M Pandey, R Rossouw, P Salt (wk), P Garg, R Patel, A Patel, A Khan, K Yadav, A Nortje, I Sharma. https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल
Match 44. Gujarat Titans XI: W Saha (wk), V Shankar, H Pandya (c), A Manohar, D Miller, R Tewatia, M Sharma, R Khan, M Shami, N Ahmad, J Little. https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
आम्ही प्रथम फलंदाजी करू. छान विकेट, विकेट थोडी कोरडी दिसते. चांगल्या धावा करायच्या आहेत. आम्हाला सकारात्मक बाहेर पडायचे आहे, आमच्याकडे काही तरुण प्रतिभावंत खेळाडू आहे आहे आणि आशा आहे की ते सर्व आ चांगलं प्रदर्शित करतील.
Match 44. Delhi Capitals won the toss and elected to bat. https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL #GTvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.